Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Rate : सरकारी तेल कंपनीकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात येते. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की महागाईचा फटका याबद्दल जाणून घेऊया...
Jan 24, 2023, 08:41 AM ISTPetrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर
Petrol-Diesel Price: बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...
Jan 23, 2023, 08:33 AM ISTPetrol-Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
Jan 22, 2023, 08:16 AM ISTPetrol Diesel Price: बजेटमुळे खिशाला झळ की दिलासा? झटपट चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Today Petrol Price: येत्या फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल. त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी केल्या जाणार त्यातून सर्वसामान्य लोकांना काय दिले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच सर्वसामन्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरातून दिलासा मिळणार की झळा सोसावे लागणार?
Jan 19, 2023, 08:34 AM ISTPetrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol, diesel prices today: आठड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर झाले असून यामध्ये वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त?
Jan 16, 2023, 10:16 AM ISTPetrol-Diesel Price: पुन्हा महागला CNG,पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाणून घ्या
CNG Price Hike: सीएनजी (GNG) पुन्हा एकदा महाग झाला आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे, ते जाणून घ्या.
Jan 10, 2023, 08:32 AM ISTPetrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आता पण वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे की नाही याबद्दल जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत....
Jan 9, 2023, 08:27 AM ISTToday Petrol-Diesel Rate : महागड्या पेट्रोल-डिझेलचा झटका सर्वसामान्यांना बसणार का? जाणून घ्या आजचे दर
Crude Oil Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jan 5, 2023, 09:35 AM ISTPetrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आताची अपडेट, सरकारने दिली ही माहिती
Petrol Price Update : महागाईत थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात बऱ्याच दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही, मात्र आता Petrol, Diesel स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2022, 09:19 AM ISTGas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?
Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही.
Dec 1, 2022, 08:12 AM ISTPetrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट
Petrol-Diesle Latest News: तुम्हीही कार किंवा बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी पहाटे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केला आहे.
Nov 14, 2022, 10:00 AM ISTGas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका
Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 09:59 AM ISTPetrol-Diesel चे आजचे दर जाहीर; गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या!
Petrol-Diesel Price Today 13 Nov 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.
Nov 13, 2022, 07:59 AM ISTपेट्रोल पंपावर इंधन भरताना फसवणूक होते? तर या टिप्स फॉलो करा आणि तपासा
पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च परवडत नाही. अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते.
Nov 11, 2022, 07:33 PM ISTCng-Png Rate : सीएनजी-पीएनजीचे दर स्वस्त होणार?
लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (Cng-Png Rate) घट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 29, 2022, 06:18 PM IST