diesel price

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे

Petrol-Diesel Price Today: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण झाली. पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Oct 29, 2022, 07:43 AM IST

पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या 'या' सुविधा आणि अधिकारांबाबत तुम्हाला माहितेय का?

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणूक झाल्याची तक्रार अनेक जण करतात.

Oct 25, 2022, 12:17 PM IST

Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price  : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी  व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.

Oct 20, 2022, 08:48 AM IST

Petrol-Diesel Price : गुडन्यूज| डीझेल इतक्या रुपयांनी स्वस्त, पेट्रोलच्या दरातही बदल

Petrol-Diesel Price : डीझेलच्या दरात 4 रुपये 26 पैशांनी कपात झाली आहे. याशिवाय पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 1.45 रुपयांनी वाढ झाली आहे. 

 

Sep 21, 2022, 05:20 PM IST

Petrol Diesel Price : दिलासा की, झटका? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज किती रुपयांची वाढ?

 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून क्रुडच्या किमतीत चढ-उतारांचा सुरू आहे. परिणामी सुमारे साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 

Sep 5, 2022, 11:00 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.

Aug 13, 2022, 12:50 PM IST

Maharashtra : पेट्रोल-डिझेल दर कपातीवरुन काँग्रेसने भाजपचा व्हिडिओ शेअर करत डिवचले

Congress on Reduction in petrol and diesel prices in Maharashtra :  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकाने पेट्रोल-डिझेल दर कपात करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. 

Jul 14, 2022, 03:11 PM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, कारण...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात.

Jun 16, 2022, 05:08 PM IST
Petrol and diesel dealers strike today PT56S

Video | पेट्रोल डिझेल डिलर्सचा आज संप!

Petrol and diesel dealers strike today

May 31, 2022, 07:35 AM IST

महागाईचा भस्मासूर, पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीची शंभरीकडे वाटचाल

Petrol Disel Price Today : इंधन दरवाढ आठवडाभर सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवारी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह आता सीएनजीचे दर वाढले आहेत.  

Apr 6, 2022, 07:31 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ अपेक्षित, महागाईसाठी आतापासूनच लावा बचतीची सवय

 देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महागाई वाढण्याची चिन्ह आहेत.

Mar 27, 2022, 03:02 PM IST
Diesel Price Cross 100 Rupees PT36S

VIDEO | डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

Diesel Price Cross 100 Rupees

Mar 26, 2022, 09:50 PM IST
How India Will Be Affected From Petrol Diesel Price Hike PT1M27S

VIDEO| पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा भडकणार?

How India Will Be Affected From Petrol Diesel Price Hike

Mar 7, 2022, 02:50 PM IST
Mumbai Petrol Diesel Price Hike PT42S

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?

Mumbai Petrol Diesel Price Hike

Feb 14, 2022, 02:05 PM IST
Petrol And Diesel Price To be Reduced After Crude Oil Price Drops PT3M24S

VIDEO ! Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता...

Petrol And Diesel Price To be Reduced After Crude Oil Price Drops

Nov 23, 2021, 09:25 AM IST