diabetes

मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

 

न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

Nov 28, 2015, 06:01 PM IST

अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

Nov 12, 2015, 10:02 AM IST

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Aug 19, 2015, 01:43 PM IST

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

Jul 17, 2015, 12:06 PM IST

मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

Jul 14, 2015, 02:45 PM IST

मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

चर्चगेट इथं २८ जूनला लोकल डेड एंन्डला धडकल्यानं झालेल्या दुर्घटनेला मोटरमनचा 'डायबिटीज' हा आजार कारणीभूत असल्याचं आता समोर येतंय.

Jul 14, 2015, 10:16 AM IST

रोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा

हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.

Jul 1, 2015, 08:11 PM IST

रोज तासभर टीव्ही पाहिल्यानं होतो डायबिटीज?

रोज एक तास टीव्ही पाहिल्यानं डायबिटीजची शक्यता ३ टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी डायबिटीज प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील माहितीचा आधार यात घेतला आहे. 

Apr 7, 2015, 12:30 PM IST

हॅलो डॉक्टर : स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार

स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार

Mar 28, 2015, 06:38 PM IST

डायबेटीसचं १०० टक्के निवारण शक्य

पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठ आणि आसामच्या तेजपूर विविचे भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून डायबेटीस मुळापासून संपवण्यावर औषध शोधून काढलं आहे. या औषधात डायबेटीसचं शंभर टक्के निवारण करण्याची क्षमता आहे. सध्या असलेले ऍलोपॅथी औषधं शरीरातील ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करतात.

Sep 11, 2014, 04:54 PM IST