dhoom 3

'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट

बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Jan 23, 2025, 07:50 PM IST

'गदर 2' 400 कोटींच्या दिशेनं... यापूर्वी 'या' चित्रपटांनी गाठलाय आकडा!

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सनी देओलच्या 'गदर 2' ची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून 8 व्या दिवशी चित्रपटानं 300 कोटींचा आकडा पार केला तर 9 दिवसात चित्रपटानं 336 कोटींचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करणार अशी अपेक्षा होती. त्यात चला जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांनी सगळ्यात आधी 400 कोटींचा गल्ला केला आहे.  

Aug 20, 2023, 03:36 PM IST

सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

Jun 4, 2016, 01:27 PM IST

'बाहुबली'ने टाकले 'धूम ३' ला मागे

राजामौली यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला 'बाहुबली' हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असला तरी त्याने पैसे कमविण्याच्या बाबतीतही चांगलीच बाजी मारली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जगभरात ५०० कोटी रुपये कमविले आहे. 

Aug 10, 2015, 07:42 PM IST

थोडक्यात पाहा धूम 3 मधील चुका

धुम थ्री हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? मिस्टर परफेक्ट आमीर खानने जरी या सिनेमात काम केलं असलं तरी या सिनेमात भरपूर चुका असल्याचा दावा युट्यूबवरील या व्हिडीओत करण्यात आला आहे. या चुकाही तुम्हाला अगदी थोडक्यात पाहता येणार आहेत.

Nov 6, 2014, 05:08 PM IST

पाहा आमीरचा सलमानसोबतचा सर्वात आवडता फोटो

दोन व्यक्ती ज्या कधीच एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा पाहत नाहीत, मात्र ते बेस्ट फ्रेंड्स? असंच काहीसं सध्या अभिनेता आमीर खान-सलमान खान यांच्या नात्यात होतंय.

Jan 23, 2014, 07:13 PM IST

धूम-३ ते चेन्नई एक्स्प्रेसचा प्रवास फ्लॉप

गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता झालेली अभिनेत्री अलका पुणेवार अखेर सापडलीय..... या अभिनेत्रीनं तिच्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन होता. त्यानंतर ते दोघे प्लॅस्टिक सर्जरीही करुन घेणार होते....

Jan 8, 2014, 08:51 PM IST

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!

बॉक्स ऑफिसवर धूम केल्यानंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चाहत्यांना आणखी धक्का देण्यासाठी सज्ज झालाय. आमिर आता बाईकवर स्टंट करतांना नाही तर त्याच्या आगामी फिल्ममध्ये असं काही करणार आहे की, ज्यामुळं तुम्ही अवाक व्हाल.

Jan 8, 2014, 06:13 PM IST

‘धूम-३’नं रचला इतिहास... कमाई ५०० कोटींवर!

आमिर खानच्या ‘धूम-३’नं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमधडाका उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड उधळून लावलेत.

Jan 7, 2014, 09:39 AM IST

धूम-३ने कमाविले ३०० कोटी

आमीर खानच्या धूम 3 ने नऊ दिवसातच 300 कोटींचा टप्पा गाठलाय... भारतात या सिनेमाने जवळपास 211 कोटींचा बिझनेस केलाय.. तर भारताबाहेर सुमारे 100 कोटींचा टप्पा गाठलाय...

Dec 30, 2013, 04:46 PM IST

पाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’

आमीर खानचा बिगबजेट धूम 3 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

Dec 27, 2013, 07:30 PM IST

धूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये

आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.

Dec 23, 2013, 06:44 PM IST

आमिरच्या ‘धूम’नं शाहरुखच्या ‘एक्स्प्रेस’ला टाकलं मागे

यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.

Dec 21, 2013, 02:24 PM IST

Review: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका

अमिर खानचा धूम-३ सिनेमा आज रिलीज झाला. धूम सीरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य याचा धूम-३ हा सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी निभावल्या आहेत. मात्र, सा सिनेमात अमिर खान उठून दिसतो आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. त्यांने संपूर्ण सिनेमात अन्य कलाकारांवर सहज मात केली आहे. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्टंट आहे. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटत आहेत. या सिनेमा अमिर खानभोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य कलाकारांचे महत्व कमी वाटत आहे.

Dec 20, 2013, 05:32 PM IST

बाप रे! `धूम-३`च्या एका तिकिटासाठी तुम्ही ९०० रुपये मोजणार?

आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Dec 19, 2013, 10:38 AM IST