dhantrayodashi

Diwali 2022 Special: प्रभू राम लंकेतून थेट अयोध्येत आले नाहीत, पुष्पक विमान कुठे कुठे उतरले होते माहीत आहे का?

Diwali Lord Ram: दिवाळी जवळ आली आहे, सण साजरे केले जात आहेत. दिवाळी साजरी करण्यामागील लोकप्रिय पौराणिक कथांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे श्री रामाचे अयोध्येला आगमन. कथा अशी आहे की, रावणाच्या वधानंतर श्रीराम पुष्पक विमानाने पत्नी सीतेसह अयोध्येला आले.

Oct 19, 2022, 08:27 AM IST

Gold rate today | धनत्रयोदशीआधी सोन्याचे भाव स्वस्त; सराफा बाजारात गजबज वाढली

भारतीय बाजारांमध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याला चांगली मागणी असते

Oct 29, 2021, 03:13 PM IST

धनत्रयोदशीला बाजारपेठेत दिसली चमक, लोकांनी मोठ्या प्रमाणात केली खरेदी

धनत्रयोदशी ही देशभरातील व्यवसायिक आस्थापनांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचे सिद्ध झाले 

Nov 14, 2020, 09:25 AM IST

Dhanteras 2020 : धनत्रयोदशीची 'या' वस्तू खरेदी करा आणि या करू नका

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं 

Nov 13, 2020, 09:37 AM IST

Dhanteras 2020 : धनत्रयोदशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा

'प्रकाशमय' दिवाळी सणाला सुरूवात 

Nov 13, 2020, 09:05 AM IST
Dhantrayodashi celebrate in Nagpur PT1M25S

नागपूर | भगवान धन्वंतरी जयंती साजरी

नागपूर | भगवान धन्वंतरी जयंती साजरी

Oct 26, 2019, 12:00 PM IST

आज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व आणि मुहूर्त

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

Oct 25, 2019, 09:37 AM IST

दिवाळीच्या दिवसात सोनं खरेदी करताना ही काळजी घ्या

पाहा या महत्वाच्या गोष्टी 

Nov 5, 2018, 03:56 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं

स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी

Nov 4, 2018, 12:30 PM IST

धनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय. 

Oct 17, 2017, 09:57 PM IST

Diwali 2017: धनत्रयोदशीच्या पूजेची आणि मुहूर्ताची योग्य वेळ

दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.

Oct 9, 2017, 05:34 PM IST

धनत्रयोदशीच्या निमित्तानं सराफा बाजार उत्साहात

धनत्रयोदशीला सोनं खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी सोनं घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा करायची, अशी प्रथा आहे. 

Oct 28, 2016, 07:19 PM IST