dhananjay munde

आरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षप्रमुख म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

Jan 14, 2021, 02:41 PM IST

धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता, पक्ष कार्यालयात पोहोचले

राजीनाम्यावर काय म्हणाले धनंजय मुंडे...

Jan 14, 2021, 02:41 PM IST

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल - शरद पवार

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.  

Jan 14, 2021, 02:16 PM IST

धनंजय मुंडे यांच्या पाठिशी पक्ष, राजीनामा देण्याची गरज नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका

बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे (NCP's support for Dhananjay Munde) उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली आहे.  

Jan 14, 2021, 01:50 PM IST
Mumbai Shivsena MP Sanjay Raut On NCP Leader Dhananjay Munde PT3M10S

धनंजय मुंडेंवर राजकारण नको - राऊत

Mumbai Shivsena MP Sanjay Raut On NCP Leader Dhananjay Munde

Jan 14, 2021, 12:45 PM IST

दोन्ही प्रकरणात सरकार हस्तक्षेप करणार नाही - जयंत पाटील

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर जंयत पाटील यांची प्रतिक्रिया

Jan 14, 2021, 12:15 PM IST

धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचेच नेते नाही तर महाविकास आघाडीचे नेते टार्गेट केले जात आहे.- राऊत

Jan 14, 2021, 11:14 AM IST
 BJP Leaders Agressive On NCP Leader And State Social Justice Minister Dhananjay Munde PT5M1S

मुंबई । धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात, भाजप आक्रमक

BJP Leaders Agressive On NCP Leader And State Social Justice Minister Dhananjay Munde

Jan 13, 2021, 08:20 PM IST

मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे.  

Jan 13, 2021, 05:12 PM IST

धनंजय मुंडेवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण ? काय केलेयत आरोप ?

धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार 

Jan 13, 2021, 10:24 AM IST

धनंजय मुंडे यांच्यावर तरुणीकडून बलात्काराचे आरोप

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. 

Jan 12, 2021, 06:23 PM IST

'चला हवा येऊ द्या' मधील 'त्या' पत्राची मुंडेंनी घेतली दखल

अरविंद जगताप यांच्या पत्राची दखल 

Dec 27, 2020, 03:00 PM IST