devisha shetty

Video : बहिणीच्या लग्नात पुष्पा 2 च्या गाण्यावर सूर्या भाऊचा भन्नाट Dance, पत्नीनंही दिली साथ

सध्या सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पत्नी देविशा शेट्टी सह लग्नात भन्नाट डान्स करताना दिसत आहे. 

Nov 29, 2024, 12:25 PM IST

T20I Captain : 'कधी विचारही केला नव्हता...', सूर्यकुमार कॅप्टन झाल्यानंतर पत्नी देविशाची पोस्ट व्हायरल

Suryakumar yadav Wife : चार वर्षाच्या कारकीर्दीतच सूर्यकुमार यादवने कॅप्टन्सी मिळवली. अशातच आता पत्नी देविशा शेट्टीने (Devisha Shetty Post) भावूक पोस्ट केलीये.

Jul 21, 2024, 06:50 PM IST

'T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा 'हा' कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा'; SKY चा दावा

Suryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच कोणता हे सुद्धा सांगितलं आहे. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...

Jul 9, 2024, 03:18 PM IST

Suryakumar Yadav : आता लोकं बोलणार नाही की, देविशा...; सूर्याने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल

Suryakumar Yadav : गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममध्ये होता. यावेळी सूर्यावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. यावेळी त्याची पत्नी देविशावरूनही टीकेची झोड उठवण्यात आली होती. अखेर गुजरातविरूद्ध शतक ठोकल्यानंतर सूर्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.

May 14, 2023, 08:43 PM IST

IND vs NZ: Suryakumar Yadav चा विदेशात देसी तडका, PHOTO आले समोर

IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विदेशात देसी जुगाड! जेवणाचा घेतला आस्वाद 

Nov 24, 2022, 02:22 PM IST

तुझ्याशिवाय मी...; Suryakumar Yadav ने खास अंदाजात दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दरम्यान देविशाचा आज वाढदिवस असून सूर्याने फार खास पद्धतीने तिला वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 17, 2022, 04:13 PM IST

'सामन्याच्या फक्त 1 दिवस आधी पत्नीसोबत...', सूर्यकुमार यादव केला खुलासा

सुर्यकुमारनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

Oct 6, 2022, 05:37 PM IST

'या' डान्सरने Suryakumar Yadav ची काढली विकेट,लव्हस्टोरी खूपच रंजक

टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादव संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. 

Jul 11, 2022, 02:02 PM IST