device

Bill Reducing Tips: 'हे' छोटे उपकरण बसवा वीजबिल येईल निम्मे, तुमच्या मर्जीप्रमाणे AC कितीही वेळ सुरु ठेवू शकता?

Electric Saving : मान्सून सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही. उकाडा कायम आहे. अशावेळी आपण घरी AC वापरतो. मात्र विजेचे बिल पाहून धडकी भरते. आता तुमचे वीज बिल कमी येण्यासाठी एक छोटेसे उपकरण लावा, त्यामुळे वीज बिल निम्यावर येईल. 

Jun 17, 2023, 04:18 PM IST

विजेचं बिल 200 रुपयांपेक्षा कमी येईल..केवळ करा 'ही' गोष्ट

 कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.

 

Jul 29, 2022, 05:37 PM IST

समुद्रातील प्लास्टिक Recycled पासून बनवला सर्वात कमी वजनाचा लॅपटॉप...जाणून घ्या फीचर्स...

हा लॅपटॉप पेल रोज गोल्ड, सिरेमिक व्हाईट आणि नॅचरल सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Aug 5, 2021, 04:28 PM IST

तुमचा Smartphone सतत गरम होतो का? मग या Tricks वापरुन पाहा, लगेच फायदा होईल

बऱ्याच लोकांना त्यांचा फोन गरम होत असल्याची समस्या आहे आणि लोकं याबद्दल बोलत असलेलं तुम्ही ऐकले देखील असेल.

Jul 22, 2021, 09:17 PM IST

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

Feb 21, 2018, 11:07 PM IST

एका मिनीटात शोधा चोरी झालेली कार किंवा बाईक...

भारतीय बाजारात बाईक आणि कार यांची मागणी वाढत असतानाच त्यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.

Dec 29, 2017, 08:25 AM IST

आता, 2G, 3G फोनमध्येही वापरा 'रिलायन्स जिओ'

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. आता, रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल... तर 2G, 3G फोनमध्येही तुम्ही 'रिलायन्स जिओ' कार्डचा वापर करू शकाल.

Dec 7, 2016, 11:31 AM IST

इंधन वाचवणारं अनोखं संशोधन

इंधन वाचवणारं अनोखं संशोधन

Mar 9, 2016, 10:13 PM IST

...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र!

तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय. 

Oct 20, 2015, 08:48 PM IST

आता पुरूषांप्रमाणे महिलाही करू शकणार उभे राहून मूत्र-विसर्जन

 माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांच्या मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर बाजू मारत आहे. पण हायजीन आणि महिलांच्या मुताऱ्यांची संख्याची कमतरता पाहता, महिलांना खूप अडचणींनना सामोरे जावे लागते. 

Jul 23, 2015, 05:04 PM IST