काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
Congress NCP Leaders Joined BJP In Presence Of Devendra Fadnavis
Mar 14, 2023, 07:35 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे विधासभा परिसरात आंदोलन
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी उपोषणाला बसलेत आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडाली. (Nitin Deshmukh protested in the Vidhan Sabha) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन ते तात्काळ थेट विधानसभा सभगृहात पोहोचले. त्यानंतर चक्र फिरलीत.
Mar 14, 2023, 03:35 PM ISTEknath Shinde | जुन्या पेन्शन योजनेवरची मुख्यमंत्री, फडणवीसांची मुख्य सचिवांसोबत बैठक
eknath shinde devendra fadnavis meeting
Mar 13, 2023, 04:10 PM ISTPrivate Sector Employee Pensions | खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
Private Employees also demand for Pension
Mar 13, 2023, 02:05 PM ISTVideo | संजय राऊत यांच्या पत्राने भाजप आमदाराच्या अडचणी वाढणार?
Sanjay Raut wrote a letter to Devendra Fadnavis accusing BJP MLA Rahul Kul of corruption
Mar 13, 2023, 01:25 PM ISTशेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठा दिलासा! फडणवीसांची मोठी घोषणा
devendra fadnavis big announcement for farmers in maharashtra
Mar 10, 2023, 06:30 PM ISTOnion Price Issue: कांदाप्रश्नावरुन शरद पवारांचा शिंदे सरकारला टोला! म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाहेब..."
Sharad Pawar On Onion Price Issue: राज्यामध्ये कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळापासून ते अगदी रस्त्यावरील आंदोलनापर्यंत प्रकरण तापलं असतानाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Mar 10, 2023, 04:37 PM ISTVideo | शेतकऱ्यांच्या वीजदरात कोणतीही वाढ नाही; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Even after the demand for mahavitaran no increase in electricity rates of farmers Devendra Fadnavis announcement
Mar 10, 2023, 04:25 PM ISTOld Pension Scheme । जुनी पेन्शन योजनेवर देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन
Devendra Fadnavis on Old Pension Scheme
Mar 10, 2023, 03:00 PM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM ISTMaharashtra Politics: भाजप - ठाकरे एकत्र येणार? युतीबाबत संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. ठाकरे विरूद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातला वाद इरेला पेटलाय. अशातच भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Mar 9, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं 1,50,352 कोटींचं पंचामृत धोरण काय?
Maharashtra Budget 2023: देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत धोरणाअंतर्गत यंदाचा अर्थसंकल्प सादर होत असल्याची घोषणा करताना पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये निधीची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं.
Mar 9, 2023, 04:33 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर
Maharashtra Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
Mar 9, 2023, 04:16 PM IST
Maharashtra Budget : सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही - अजित पवार
Maharashtra Budget : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा चुनावी जुमला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
Mar 9, 2023, 03:45 PM IST