शरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, "मी योग्य वेळी..."
Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलेलं असून यामध्ये अनेक नवे गौप्यसफोट करण्यात आले आहेत.
May 2, 2023, 12:11 PM IST
...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर
Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.
May 2, 2023, 11:33 AM ISTMumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी
Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी
May 2, 2023, 09:45 AM ISTगडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौ-यावर आहेत. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
May 1, 2023, 10:14 PM IST'हिंमत असेल तर बाहेर काढा, आता देवेंद्रला फोन करतो', भाजपा नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलिसांसमोर धिंगाणा, राऊतांचं पत्र
Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपा (BJP) नेत्याने मध्यरात्री दारु पित पोलिसांसमोर धिंगाणा घातल्याचा आरोप केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या नावे धमकावल्याचा दावा केला आहे.
May 1, 2023, 06:26 PM IST
Maharashtra Politics: डॉक्टर, तहसीलदार सगळेच म्हणतात मला आमदार करा; राज्यपाल कार्यालयाकडे 500 पेक्षा जास्त अर्ज
राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहे. त्याच आमदार पदाच्या जागांसाठी तहसिलदार, डॉक्टर्ससह विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्ज दिले आहेत.
May 1, 2023, 04:15 PM ISTApla Davakhana | 8 कोटी जनतेला मोफत उपचार देणार, 'आपला दवाखाना' योजनेच्या उद्घाटनच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Devendra Fadnavis at the inauguration of Apla Dawakhana scheme
May 1, 2023, 12:50 PM ISTMaharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?
Maharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?
Apr 28, 2023, 10:20 AM ISTजनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; Sanjay Raut यांचा Raj Thackeray यांना टोला
UBT MP Sanjay Raut Revert To MNS Chief Raj Thackeray Remark On Uddhav Thackeray
Apr 27, 2023, 01:00 PM ISTRaj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!
Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.
Apr 26, 2023, 09:20 PM ISTदेवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू
Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यातील सध्याच्या स्थितीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnvais) यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Apr 26, 2023, 08:21 PM IST
Amit Shah | एकाच महिन्यात अमित शाहांचा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा
Amit Shah On Second Tour Of Maharashtra nagpur
Apr 26, 2023, 02:40 PM ISTभावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का'
Ajit Pawar Banner in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नागपुरात झळकले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत.
Apr 26, 2023, 10:36 AM ISTमलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य
Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 25, 2023, 06:56 PM ISTशिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Apr 25, 2023, 06:18 PM IST