Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा
Maharashtra Political News : शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 18, 2023, 09:24 AM ISTRohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?
Rohit Pawar,Devendra Fadnavis: बारामतीत धक्का पण मुंबईत रोहित पवार - देवेंद्र फडणवीस एकत्र, कोणावर गुन्हा दाखल? जाणून घ्या प्रकरण!
Mar 17, 2023, 10:18 PM ISTAjit Pawar । अजित पवार संतापलेत, मंत्र्यांची विधानसभेत गैरहजेरी कायम
Ajit Pawar is angry, the absence of ministers in the assembly continues
Mar 17, 2023, 04:45 PM ISTशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
New Pension Scheme : राज्यात सध्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतनावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे जुन्या पेन्शन योजनेची मागणी होत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 17, 2023, 04:40 PM ISTशिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
Mar 17, 2023, 03:47 PM ISTसांगली हादरली! शाळेसमोरच भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
Sangli Crime : भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. शाळेच्या समोरचा हा सर्व प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
Mar 17, 2023, 03:10 PM IST'आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही'; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
sanjay raut slams devendra fadnavis
Mar 17, 2023, 01:55 PM ISTअमृता फडणवीसांना धमकी देणारी ती' फॅशन डिझायनर अखेर पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?
Amruta Fadnavis Bribe Case: फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 16, 2023, 03:14 PM ISTअमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न: विधानसभेत गृहमंत्र्यांकडून निवेदन
Devendra Fadnavis on Amruta Fadnavis bribe issue FIR
Mar 16, 2023, 01:35 PM IST1 कोटींची लाच, ऑडिओ क्लिप अन् धमक्या.... अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांचे धक्कादायक खुलासे
Crime News : धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis)अनिक्षा नावाच्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mar 16, 2023, 12:28 PM ISTMumbai Crime : अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; धमकावल्याप्रकरणी डिझायनरविरोधात गुन्हा दाखल
Crime News : गेले 16 महिने ही महिला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संपर्कात होती. अमृता फडणवीस यांना सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mar 16, 2023, 09:00 AM ISTसरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा वाद : फडणवीस आणि पवारांची जुंपली
Ajit Pawar vs Devendra Fadnavis On Privatisation Of Government Jobs
Mar 15, 2023, 06:05 PM ISTAjit Pawar vs Devendra Fadnavis । अजित पवार आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी
Ajit Pawar vs Devendra Fadnavis
Mar 15, 2023, 04:05 PM ISTUddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या 'पंचामृत' योजनेची उडवली खिल्ली, म्हणाले "कोणालाही पोटभर..."
Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) पुकारलेल्या संपावरुन शिंदे सरकारला (Maharashtra Government) लक्ष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जाहीर केलेल्या पंचामृत योजनेवरुनही (Panchamrut Yojna) टीका केली आहे. पंचामृतने पोट भरलं जात नाही. आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही असंच सरकार सांगत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mar 15, 2023, 03:16 PM IST
Ajit Pawar | अजित पवार सभागृहात संतापले; कोळंबकर, शिरसाट यांचा घरचा आहेर
Kolamkar Ajit Pawar and Fadnavis on Minister Absence
Mar 15, 2023, 12:10 PM IST