derek underwood dies at 78

Derek Underwood : गावस्करांना धडकी भरवणाऱ्या इंग्लंडच्या महान गोलंदाजाचं निधन, झटकल्या होत्या 3000 विकेट्स

Derek Underwood passes away : इंटरनॅशनल क्रिकेटमधून एक दुखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे दिग्गज ऑफस्पिनर ज्यांनी आपल्या क्रिकेट करिअरमध्ये तब्बल 3000 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या, त्यांनी 78 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

Apr 16, 2024, 05:17 PM IST