विधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत.
Dec 4, 2016, 02:00 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTनोटबंदीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 09:02 PM ISTगरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
Dec 3, 2016, 04:07 PM ISTनोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
Dec 3, 2016, 02:47 PM ISTया मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM IST13, 860 कोटींचा काळा पैसा जाहीर करणारा गुजरातचा व्यापारी गायब
अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय.
Dec 3, 2016, 11:04 AM ISTलोकसभेचे दोन आठवडे कामकाज गोंधळामुळे ठप्प
Dec 2, 2016, 03:44 PM IST500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये
नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
Dec 2, 2016, 10:57 AM ISTनोटा छापण्यासाटी निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर
नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे.
Dec 2, 2016, 09:03 AM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTनोटाबंदीचा फटका... चित्रपटांचं प्रदर्शन लांबलं!
५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीचा फटका बॉलिवूडबरोबरचं मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही चांगलाच बसलाय. 'रॉक ऑन-२' सारख्या बिग बजेट सिनेमाला झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानानंतर अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय.
Nov 30, 2016, 11:14 PM IST