'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.
Dec 24, 2016, 01:29 PM ISTमोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.
Dec 24, 2016, 12:23 PM ISTनोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका
नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसलाय. देशातली सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी, मारुतीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांची घट झालीये.
Dec 24, 2016, 08:38 AM ISTनोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.
Dec 23, 2016, 11:59 AM ISTनोटबंदी हा मोदींचा शेवटचा निर्णय नाही - अरविंद पनगरिया
नोटबंदीनंतर देशात अनेक बदल पाहायला मिळाले. ४४ दिवसानंतर ही विरोधक या मुद्द्यावर टीका करत आहेत. अनेकांना रोख रक्कमची चणचण भासत आहे. अनेक जण पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी देखील वक्तव्य केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरोधात मोदींचा हा निर्णय शेवटचा निर्णय नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशावर सरळ हल्ला करण्यासाठी मोदी आणखी असे अनेक निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
Dec 22, 2016, 11:05 PM IST१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड
कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.
Dec 22, 2016, 01:03 PM ISTनोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी
नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.
Dec 21, 2016, 05:16 PM ISTनोटाबंदीतून राजकीय पक्षांना सूट, मात्र सामान्यांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:16 PM ISTपाकिस्तानने भारताचा कित्ता गिरवला, केली नोटबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:15 PM ISTकरात मिळणार सवलत, ४ लाखांपर्यंत टॅक्स नाही?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:07 PM ISTनोटबंदीनंतर चलन टंचाईची समस्या फेब्रुवारी २०१७ पर्यंत कायम राहणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:06 PM ISTआता नोटबंदीनंतर घरात पैसे ठेवण्यावर येणार बंधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:06 PM ISTनोटबंदीमुळे मुंबईत भाज्यांचे दर घसरलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:05 PM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTमेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM IST