मी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTसोलापुरात विडी कामगारांना नोटाबंदीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:51 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.
Dec 9, 2016, 01:52 PM ISTसोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले
सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Dec 9, 2016, 01:08 PM ISTउद्यापासून तीन दिवस बँका बंद
बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
Dec 9, 2016, 10:20 AM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM ISTनोटाबंदीला आज महिना पूर्ण
Dec 8, 2016, 02:57 PM ISTनोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM ISTनोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.
Dec 8, 2016, 12:59 PM ISTनोटाबंदीचा महिना पूर्ण
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय.
Dec 8, 2016, 08:07 AM ISTनोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत
नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 7, 2016, 06:19 PM ISTनोटबंदीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.
Dec 7, 2016, 01:47 PM ISTनोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत.
Dec 6, 2016, 07:17 PM ISTनोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे.
Dec 6, 2016, 06:13 PM IST