कोरोना पसरवण्याचा आरोप करत महिला डॉक्टरांना मारहाण
उपस्थितांकडून फक्त बघ्याची भूमिका
Apr 9, 2020, 11:59 AM ISTLockdown: येथे दररोज २ लाखांहून अधिक गरजूंसाठी बनतं जेवण
जेवण पुरवण्यासाठी 300 ई-रिक्शांचा उपयोग केला जात आहे.
Apr 7, 2020, 04:26 PM ISTमोबाईल फोनच्या डेटावरून पोलिसांकडून मरकजमधील लोकांचा शोध
येत्या काळात दिल्लीत कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता
Apr 5, 2020, 01:21 PM IST
…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले किचनमध्ये काय करतायत ?
ते घरच्या किचनमध्ये आम्लेट बनवायला शिकत आहेत.
Apr 3, 2020, 05:27 PM ISTमुंबई, दिल्लीनंतर हे शहर बनलंय 'कोरोनाबाधित हॉटस्पॉट'
इंदौर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले
Apr 3, 2020, 03:41 PM IST‘मरकज आयोजकांकडून आदेशाचं उल्लंघन, लोकांचा जीव धोक्यात घातला’
निजामुद्दीन प्रकरणात एफआयआरमध्ये ही धक्कादायक माहिती
Apr 2, 2020, 07:33 PM ISTकोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM ISTनवी दिल्ली | निझामुद्दीन भागात कोरोनाच्या संक्रमणामुळे खळबळ
नवी दिल्ली | निझामुद्दीन भागात कोरोनाच्या संक्रमणामुळे खळबळ
Mar 31, 2020, 09:00 PM ISTदिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभाग, ६ जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू
कोरोनाचे संकट. सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू.
Mar 31, 2020, 02:56 PM ISTकोरोनाचे संकट : दिल्ली हादरली, कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने वेग पकडला आहे. दिल्लीत आणखी नवे रुग्ण आढळून आलेत.
Mar 31, 2020, 11:33 AM ISTकोरोना : सोशल डिस्टंसिंगसाठी ४१९ कैद्यांना घरी पाठवण्याचा निर्णय
कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला मोठा धोका
Mar 29, 2020, 12:14 PM ISTनवी दिल्ली | दिल्लीत अडकले राज्यातील UPSCचे विद्यार्थी
नवी दिल्ली | दिल्लीत अडकले राज्यातील UPSCचे विद्यार्थी
Mar 28, 2020, 10:25 PM ISTलॉकडाऊन : ६ वर्षात पहिल्यांंदा दिल्ली-मुंबईने घेतला इतका मोकळा श्वास
लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाचं प्रमाण घटलं
Mar 28, 2020, 04:06 PM IST