स्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Jul 24, 2015, 05:35 PM ISTव्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा
सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Jul 24, 2015, 02:27 PM ISTदिल्लीत कॉंंग्रेस एकाकी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 11:41 AM ISTचिमुरड्यांची हत्या करून मृतदेहासोबत 'तो' करायचा रेप
दक्षिण दिल्लीतनून गेल्या आठवड्यात एका सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येच्या आरोपात एका संशयिताला अटक करण्यात आली. २३ वर्षीय बस क्लिनर रविंद्र कुमारनं पोलिसांसमोर असा धक्कादायक खुलासा केलाय, की जे ऐकून आपला चांगलाच थरकाप उडेल.
Jul 20, 2015, 03:50 PM ISTदिल्लीमध्ये पहिले आम आदमी क्लिनिक
दिल्लीतील पिरागढी मदत छावणीत 'आप'ने पहिले आम आदमी क्लिनिक सुरू केले.या क्लिनिकमध्ये रूग्णांना उपयोगी अशा सगळ्या तऱ्हेच्या सुविधा असणार आहेत.
Jul 20, 2015, 02:45 PM ISTदिल्ली : एनडीएची घटक पक्षाची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:21 AM ISTरेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक
देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.
Jul 17, 2015, 05:21 PM ISTवासनांध तरूणींनी अनेक रिक्षा चालकांना बनवले शिकार?
दिल्ली आता खतरनाक होत चालली आहे. दिल्ली आता खतरनाक झाली आहे. दिल्लीत खूनी दरवाजा नाही तर येथे रस्त्यावर इज्जत लुटणारे खुले आम फिरत आहेत. दिल्लीत काल वासनांध तरूणींनी रिक्षा चालकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
Jul 17, 2015, 04:11 PM ISTनोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना
भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.
Jul 17, 2015, 03:22 PM ISTदिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी
देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे.
Jul 16, 2015, 05:32 PM ISTदिल्लीत दोन तरुणींचा ऑटो ड्रायव्हरवर अत्याचाराचा प्रयत्न
दिल्लीत एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. आतापर्यंत आपण ऑटोचालक, टॅक्सीचालकाचा महिला प्रवाशावर अत्याचार, छेड काढण्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण दिल्लीत दोन तरुणींनी ऑटो ड्रायव्हरवर अत्याचार करण्याची घटना घडलीय.
Jul 16, 2015, 02:46 PM ISTसावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
Jul 13, 2015, 05:48 PM ISTशाहिद आणि मीरा दिल्लीहून मुंबईसाठी रवाना
Jul 9, 2015, 11:17 AM ISTसार्वजनिक शौचालये बांधण्यात भारताची राजधानी अग्रेसर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या उपक्रमात राजधानी दिल्लीने बाजी मारली आहे.
सार्वजनिक शौचालये बांधण्यात गुजरात राज्य सर्वांत पुढे होतं. पण सध्याच्या माहितीनुसार दिल्लीने आता आघाडी घेतली आहे.
Jul 8, 2015, 06:35 PM IST