'आप' आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात, ५ वर्षांपासून पत्नीचा छळ
आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.
Jun 10, 2015, 08:54 PM ISTधक्कादायक: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून सासऱ्यानं केली हत्या
सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून रागाच्या भरात सासऱ्यानं तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय. पोलिसांनी ७८ वर्षीय सासऱ्याला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय.
Jun 10, 2015, 06:15 PM ISTदिल्लीचे कायदामंत्री तोमर यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM ISTदिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सकाळी १० वाजता त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आपच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केलाय. दिल्लीतली राजकीय स्पर्धा त्यामुळं अधिक तीव्र झालीय.
Jun 9, 2015, 09:32 PM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTकेरळ आणि दिल्लीत 'मॅगी गुंडाळली'
केरळमध्ये सरकारी दुकानांमधून मॅगी हद्दपार करण्यात आली आहे. तसेच मॅगीचे तपासणी केलेले नमुने आरोग्यास धोकादायक असल्याचा निर्वाळा दिल्ली सरकारने दिला आहे.
Jun 2, 2015, 11:18 PM ISTअब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक
दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय.
Jun 1, 2015, 07:46 PM ISTजपानमध्ये ८.५ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली परिसरातही भूकंपाचे हलके झटके
जपानमध्ये आज सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी शक्तीशाली ८.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिला. या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवले.
May 30, 2015, 06:11 PM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTदेशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTआयपीएल ८ : ...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!
...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!
May 26, 2015, 08:44 PM ISTदिल्लीत ऑटोमधून ओढून महिलेवर कारमध्ये गँगरेप, ५ जणांना अटक
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गँगरेपनं हादरलीय. दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मात्र गँगरेपच्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
May 17, 2015, 09:37 PM ISTभुकेने बेशुद्ध व्यक्तीच्या पोटात मिळाले ३ कोटी
दिल्लीच्या लाजपतनगर भागात रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यावेळी स्कॅनिंगनंतर लक्षात आले की त्याच्या पोटात कॅप्सुलचे पॅकेट आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटमध्ये ९५ कॅप्सुल हेरॉइनच्या आहे. खुल्या बाजारात याची किंमत तीन कोटी रुपये आहे.
May 14, 2015, 03:34 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
May 12, 2015, 02:42 PM IST