delhi latest news

विमान उड्डाणास 3 तास उशीर झाला तर ? DGCA ने उचललं निर्णायक पाऊल, आता अशी मिळणार माहिती!

DGCA Issued New SOP Airlines : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने प्रवाशांची गैरसोय (Flight delay) होऊ नये म्हणून एसओपी जारी केली आहे. 

Jan 16, 2024, 03:09 PM IST

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती झाली आहे. दोन बॅगामध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Jul 12, 2023, 05:22 PM IST

Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral

Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 6, 2023, 02:55 PM IST

आफताब निघाला पक्का 'खेळाडू', हत्येचा गुन्हा सहजपणे कबूल करण्यामागेही मोठं षडयंत्र!

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडामागे आफताबचा आधीच होता खूनी षडयंत्र!

Nov 27, 2022, 11:02 PM IST

स्मशानात पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; पुजारीने वाईट कृत्य केलेल्याचे आरोप

राजधानीत 9 ​​वर्षांच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र एकचं खळबळ माजली आहे.

Aug 2, 2021, 11:50 AM IST