delhi fire

बेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Video

पुन्हा एकदा आगीच्या बातमीने मन हेलावून टाकलं आहे. बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 

May 26, 2024, 07:42 AM IST

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमध्ये सोमवार आणि रविवारदरम्यानच्या रात्री एका वेश्यालयाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना फोन करुन या दुर्घटनेसंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली.

Apr 9, 2024, 12:54 PM IST

दिल्ली हादरली! मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

6 Killed Due to Mosquito Coil: पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना घरामध्ये 6 जणांचे मृतदेह आढळून आले.

Mar 31, 2023, 07:52 PM IST

Fire: प्लास्टिक कारखान्याला मोठी आग, काचा तोडून लोकांना काढले बाहेर; दोघांचा मृत्यू

Narela Factory Fire: प्लास्टिक कारखान्याला मोठी आग लागल्याने मोठा गोंधळ उडाळा. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त आहे.

Nov 1, 2022, 12:08 PM IST

दिल्लीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी

भीषण अग्नितांडवानं हादरलं दिल्ली, पाहा आगीची भीषणता दाखवणारा व्हिडीओ 

Jun 12, 2022, 08:07 AM IST

सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात आग; अग्निशमन दलाच्या २८ गाड्या दाखल

पंडित दीनदयाल उपाध्याय अंतोदय भवनच्या पाचव्या मजल्यावर आग.

Mar 6, 2019, 11:12 AM IST

दिल्लीत गोदामाला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील बावना औद्योगिक परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jan 20, 2018, 09:48 PM IST

पंतप्रधान कार्यालयाला आग, आगीवर १ तासात नियंत्रण

देशातील सर्वात सुरक्षीत मानल्या जाणा-या पंतप्रधान कार्यालयाला मंगळवारी आग लागली. एएनआयनुसार, ही आग सकाळी ३ वाजून ३५ मिनिटांनी लागली.

Oct 17, 2017, 09:13 AM IST

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग

मुंबईत पाठोपाठ दिल्लीत गृहमंत्रालयात आग आगल्याने पळापळ झाली. आग विझविण्यासाठी अग्नीशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

Jun 24, 2012, 03:15 PM IST