delhi capitals

OUT होताच पव्हेलियनमध्ये जाताना शुभमन गिल कोणाला म्हणतो चु#@%*

चांगल्या खेळीनंतरही आऊट झाल्यावर शुभमन गिल आऊट झाल्यानंतर खूप निराश दिसून आला.

Apr 4, 2022, 12:37 PM IST

IPL 2022: 'ऐसे कैसे DC', पराभवानंतर गुजरात टायटन्सने दिल्लीला डिवचलं!

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्या सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा दारूण पराभव केला.

Apr 3, 2022, 09:51 AM IST

आऊट की नॉटआऊट? नक्की चूक कोणाची अंपायर की बॉलर? पाहा व्हिडीओ

अंपायरसोबत भिडला ऋषभ पंत, व्हिडीओ पाहून तुम्ही सांगा अंपायरचा निर्णय बरोबर की चूक

Apr 3, 2022, 08:40 AM IST

IPL 2022: हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर संतापला ऋषभ पंत

पहिल्या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत चांगलाच वैतागला आहे. 

Apr 3, 2022, 08:04 AM IST

IPL 2022, GT vs DC | शुबमन गिलची वादळी खेळी, दिल्लीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान

युवा बॅट्समन शुबमन गिलच्या (Shubaman Gill) वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 2, 2022, 09:22 PM IST

IPL 2022, GT vs DC | दिल्ली कॅपिट्ल्सचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals)  टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 2, 2022, 07:16 PM IST

Team India मधून ज्याला केलं बाहेर, तोच IPL 2022 मध्ये पर्पल कॅपचा मोठा दावेदार

जो भारतीय खेळाडू गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर होता, तोच आता IPL 2022 मध्ये पर्पल कॅपचा सर्वात मोठा दावेदार ठरत आहे.

Mar 29, 2022, 02:00 PM IST

IPL मधील पहिला सामना जिंकवून देणारा मॅच विनर संघातून बाहेर?

पहिल्या सामन्यानंतर रिषभ पंतचं वाढलं टेन्शन, दिल्ली संघ अडचणीत

Mar 28, 2022, 01:02 PM IST

अरेरे! पहिल्याच सामन्यात यॉर्कर किंग बुमराहसोबत हे काय घडलं?

मॅच विनर यॉर्कर किंग बुमराहही ठरला फ्लॉप, पहिल्याच सामन्यात बुमराहसोबत हे काय घडलं?

Mar 28, 2022, 09:51 AM IST

MIvsDC : अखेर रोहित शर्माची चिंता मिटली; 'या' स्टार प्लेअरची टीममध्ये एन्ट्री

आज होणाऱ्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीमला एक गूड न्यूज मिळाली आहे. 

Mar 27, 2022, 09:12 AM IST

IPL 2022 : Rishabh Pant साठी गूड न्यूज, दिल्लीच्या गोटात स्टार खेळाडूची एन्ट्री

दिल्ली कॅपिट्ल्सला ऋषभ पंतसारखा (Rishabh Pant) आक्रमक आणि महेंद्रसिंह धोनीसारखा (Mahendra Singh Dhoni) फिनीशिंग टच देणारा खेळाडू भेटलाय.

Mar 25, 2022, 05:05 PM IST

IPL 2022 | हीच टीम यावेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणार : सुनील गावसकर

या 15 व्या मोसमाला अवघे काही तास शिल्लक असताना 'लिटील मास्टर' सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोण चॅम्पियन ठरणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Mar 25, 2022, 03:49 PM IST

गूड न्यूज! IPL 2022 सुरु होण्यापूर्वीच BCCI कडून चाहत्यांना मोठं गिफ्ट

बीसीसीआयने चाहत्यांना अजून एक गूड न्यूड दिली आहे.

Mar 24, 2022, 08:12 AM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी Delhi Capitals ला मोठा झटका

दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals)  या वेळेस शानदार कामगिरी करत पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र याआधीच दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 22, 2022, 08:35 PM IST

IPL 2022 | Delhi Capitals मध्ये लवकरच घातक गोलंदाजाची एन्ट्री

आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) दिल्ली कॅपिट्ल्ससाठी (Delhi Capitals) गूड न्यूज मिळाली आहे. 

 

Mar 18, 2022, 05:25 PM IST