delhi acid attack

Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?

Delhi Acid Attack: दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आरोपींनी अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेतले होते. त्यानंतर याप्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. 

Dec 16, 2022, 09:58 AM IST

Delhi acid attack: दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अ‍ॅसिड आणि...

acid attack in delhi crime : दिल्लीतील उत्तम नगरमध्ये बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अॅसिड फेकले.  

Dec 15, 2022, 12:36 PM IST