deer

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.

May 22, 2023, 09:55 AM IST

Wildlife Video: शिकारीसाठी झाडांमध्ये लपून बसलेल्या चित्त्यावरुन हरणानं उडली मारली अन्...

Viral Video Cheetah Agility While Catching A Deer: सोशल मीडियावर या व्हिडीओला 1 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Feb 11, 2023, 05:58 PM IST

Malegaon Crime : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल, फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Malegaon deer and peacock hunting : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले असून वन विभाग शिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

Jan 6, 2023, 08:32 AM IST

या माकडाची स्वारी पाहिली का? चक्क या भल्या मोठ्या प्राण्यावर बसून केली...

तो व्हिडिओ तुम्हाला ही खूप हसवेल याची खात्री आहे आम्हाला. 

Oct 11, 2022, 05:15 PM IST

viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

Sep 26, 2022, 11:36 AM IST

Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच

चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.

Aug 2, 2022, 05:51 PM IST

पुढे दरी आणि मागे मृत्यू... हरणांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये दोन तरस आणि तीन हरीण दिसत आहेत. हे सगळे डोंगराच्या टोकावर आहेत.

Jun 28, 2022, 09:48 PM IST

चित्याचा हरणावर चतुराईनं हल्ला... पण तरी देखील हरिण जागचा नाही हलला, पाहा व्हायरल व्हिडीओ

समोर असूनही हरिण स्वॅगमध्ये आपला चारा खात राहिला आणि चित्ता त्याचं काहीही करु शकला नाही.

Mar 14, 2022, 08:26 PM IST
Nagpur Tiger Chasing Prey PT3M1S

VIDEO : वाघिणीच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ, असं हेरलं सावज

VIDEO : वाघिणीच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ, असं हेरलं सावज

Oct 26, 2021, 09:25 AM IST
Tiger And Deer Video Viral On Social Media PT3M7S

अन् हरणाने ठोकली धूम...

Tiger And Deer Video Viral On Social Media

Feb 16, 2021, 12:05 PM IST