deepika chikhalia

कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा...

Ramayan Sita Costume Controversy: रामानंद सागर यांच्या सीतेवरही आक्षेप घेण्यात आले होते. खासकरून तिच्या कट-स्लिव्ह ब्लाऊजवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहितीये का की यामुळे चक्क या मालिकेवर दोन वर्षे स्टेही आला होता. 

Jun 24, 2023, 03:18 PM IST

सीतेच्या भुमिकेतून गाजलेल्या Dipika Chikhila हा लूक पाहिलात का? सोशल मीडियावर ट्रोल

गेल्या अनेक वर्षांपासून दीपिका चिखलिया (Dipika Chikhila Trolled) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या अनेकदा रामायण मालिकेतील थ्रॉबेक व्हिडीओ (Throwback Video) आणि फोटो पोस्ट शेअर करताना दिसतात. व्हिडिओमध्ये (Video) त्यांचा लूक नाईट सूटमध्ये दिसतो आहे नंतर त्या रीलमध्ये एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये दिसतात. मात्र, नेटकऱ्यांनी या पोस्टला काही फारशी दाद दिलेली नाही. त्याउलट त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Oct 21, 2022, 06:54 PM IST

Success Story: शून्यापासून सुरूवात करत पुराणकथेच्या बळावर मालिकेनं जमवला कोट्यवधी रूपयांचा गल्ला

परंतु या सगळ्या मालिकांच्या आधी अशीच एक मालिका होती जिनं इतिहास रचला होता. 

Oct 14, 2022, 12:05 PM IST

आता असे दिसतात 'रामायण'मधील राम, लक्ष्मण, सीता

व्हिडिओ पाहा; तुम्हालाही मिळेल छोट्या पडद्यावरच्या देवाला भेटण्याची संधी 

 

Mar 3, 2020, 04:54 PM IST

सिनेमातून पुन्हा झळकणार 'रामायणातील सीता'

अनेकदा छोट्या पडद्यावर अशा काही भूमिका होऊन जातात ज्याला दर्शक नेहमी लक्षात ठेवतात. यामध्येच एक नाव आहे दीपिका चिखलिया.

Nov 19, 2017, 07:49 PM IST