Gold Rate Today | शेअर मार्केटप्रमाणे सोन्यातही मोठी घसरण; इतक्या हजारांनी भाव गडगडले
Gold Silver rate today : जगभरातील शेअर बाजारांमधील घसरण, रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव, युएस फेडरलच्या व्याजदरांमध्ये वाढ होण्याचे संकेतांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत.
Jan 25, 2022, 04:38 PM ISTखुशखबर! भारताची लोकसंख्या कमी व्हायला सुरूवात, पाहा व्हिडीओ
good news, Indians population has started decreased
Nov 29, 2021, 02:35 PM ISTVideo | पंचगंगेची पाणी पातळी 2 इंचांनी उतरली, पण धोका टळलेला नाही
KOLHAPUR PANCHAGANAGA WATER LEVEL DECREASED
Jul 24, 2021, 01:30 PM ISTvideo | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिलासादायक, पण कोल्हापुरात कोरोनाचा प्रभाव कायम
corona patient has decreased in Maharashtra but Kolhapur positivity rate is keep increasing
Jun 14, 2021, 08:55 AM ISTपारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबई व परिसरात तापमान चढेच राहणार आहे. अर्थात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईतील तापमान काहीसे घटले आहे. शनिवारी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान काही प्रमाइणात कमी झाले होते.
Mar 4, 2018, 08:20 AM ISTनाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?
डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.
Oct 9, 2017, 01:55 PM ISTएपीएमसीमध्ये विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरले
मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईला भाजी पुरवठा करणा-या नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक झालीय.
Sep 4, 2017, 04:44 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचे भाव घसरले
नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या एक लाख पेट्याची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले आहेत.
May 12, 2017, 10:14 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या गर्दीत घट
मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मध्य रेल्वेतल्या प्रवाशांच्या गर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये घट झाली आहे.
Apr 27, 2017, 10:26 AM ISTतूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले
काही महिन्यापूर्वी २०० रु. प्रतिकिलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूरडाळ गायब झाली होती. मात्र तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी मिळत आहे.
Dec 12, 2016, 12:24 PM ISTपेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
पेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
Feb 29, 2016, 09:25 PM ISTसहा आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालीय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2016, 09:43 PM ISTधोनीचं काही खरं नाही
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग याची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ चांगलीच घसरली आहे, त्यामुळे धोनीची पाच कंपन्यांनी जवळजवळ हकालपट्टी केलेली आहे.
Dec 20, 2012, 03:20 PM IST