मुंबई : वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. हेल्मेटचं वजन आता आणखी कमी होणार आहे. १२०० ग्रॅमच्या वजनापेक्षा जास्त वजनाचं हेल्मेट आता नसणार आहे. वाढते रस्ते अपघात आणि सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारी संस्था बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्सने हेल्मेटचं वजन ३०० ग्रॅमने कमी करण्याचे आदेश दिले आहेत. हा नवीन नियम १५ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे.
IND
284/7 (34.0 ov)
|
VS |
BAN
233 (74.2 ov)
|
Full Scorecard → |
IRE
(20.0 ov) 195/6
|
VS |
SA
185/9 (20.0 ov)
|
Ireland beat South Africa by 10 runs | ||
Full Scorecard → |
ENG
(49.2 ov) 309
|
VS |
AUS
165/2 (20.4 ov)
|
Australia beat England by 49 runs (DLS method) | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.