बालगुन्हेगार विधेयक राज्यसभेत मंजूर
बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 22, 2015, 08:00 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला
दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.
Mar 5, 2015, 07:07 PM IST`...तर माझ्या मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं असतं`
‘आपल्या मुलीने विवाहपूर्व शरीरसंबंध प्रस्थापित केले असते तर तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलं असतं’ असं भयानक विधान करून आरोपींचे वकील ए. पी. सिंग आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
Sep 15, 2013, 09:16 AM ISTदिल्ली गँगरेप : आरोपींना फाशी हवी – वडिलांची मागणी
दिल्लीत झालेल्या गँगरेपप्रकरणात आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.
Sep 10, 2013, 12:36 PM IST