debut

DC Vs KKR : दिल्लीच्या दिग्गज गोलंदाजांना धू-धू धुणारा 18 वर्षीय अंगक्रिश रघुवंशी आहे तरी कोण? KKR ने कितीला केले खरेदी?

IPL 2024 DC Vs KKR : आयपीएलच्या 16 व्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दिल्लीच्या संघावर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर चर्चा सुरु आहे, ती म्हणजे 18 वर्षांचा अंगक्रिश रघुवंशी आहे तरी कोण? 

Apr 4, 2024, 12:29 PM IST

ऑस्ट्रेलियाने त्या 'भारतीयाला' World Cup च्या संघातून वगळलं; अनेकांना बसला धक्का

World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...

Sep 7, 2023, 01:33 PM IST

Mr 360° सूर्यालाही जमलं नाही ते रिंकूने पहिल्याच सामन्यात करुन दाखवलं; केवळ दुसरा खेळाडू ज्याने...

Rinku Singh Jumps To Number 2: रिंकू सिंहने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उत्तम कामगिरी करत एका अनोख्या यादीमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रिंकूला पहिल्याच सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.

Aug 21, 2023, 08:13 AM IST

Ind Vs WI: भारताची 'नवी रन मशीन' आज T-20 मध्ये करणार पदार्पण? हार्दिक देणार संधी

India Vs West Indies 2nd T-20: भारतीय संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला असल्याने हा सामना भारतीय संघाला जिंकणं फारच महत्त्वाचं आहे. या सामन्यामध्ये मागील सामन्यातील संघांमध्ये बदल करुन एका नव्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.

Aug 6, 2023, 02:43 PM IST

Arshdeep Singh : भारत सोडून 'या' टीममधून खेळतोय अर्शदीप सिंह; डेब्यू सामन्यातच केला कहर

Arshdeep Singh :  वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह सध्या टीम इंडियाच्या ( Team India ) बाहेर आहे. अशातच त्याच्या या खेळाची जादू आता इंग्लंडमध्येही दिसून येतेय. 

Jun 13, 2023, 05:52 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू ओळखलात का? या वयातंही पदार्पणाच्या प्रतिक्षेत

मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला तुम्ही ओळखलंत का?

Apr 13, 2023, 09:36 PM IST

रणजी ट्रॉफीनंतर आता IPL मध्येही डेब्यू करणार Arjun Tendulkar? 'या' खेळाडूला करणार रिप्लेस

गेल्या 2 सिझनपासून चाहते अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला खेळवण्याची मागणी करण्याच येतेय. गेल्या 2 सिझनपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या Mumbai Indians अर्जुन हिस्सा आहे. मात्र त्याला अजूनही डेब्यूची संधी मिळालेली नाही. 

Feb 18, 2023, 05:27 PM IST

IND vs BAN: "तुम्ही फक्त लग्नाला वऱ्हाडी जमवताय...", रोहितच्या निर्णयावर जडेजा चांगलाच भडकला!

India vs Bangladesh, 1st ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळत होता. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून परतला. 

Dec 4, 2022, 04:25 PM IST

Rishabh Pant ला अचानक वनडे टीममधून का वगळलं? धक्कादायक कारण समोर

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (IND vs BAN Live Score 1st ODI) या वनडे सामन्यांच्या तिन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.

Dec 4, 2022, 04:25 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू करणार डेब्यू!

बीसीसीआयने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला आहे. 

Oct 9, 2022, 08:33 AM IST

पुढच्या सामन्यात Arjun Tendulkar चा डेब्यू कन्फर्म? रोहित शर्मानेच दिले संकेत!

त्याचा टीममध्ये समावेश होणार असल्याचे संकेत टीमचा कर्णधार रोहित शर्माने दिलेत.

May 18, 2022, 06:57 AM IST

आगामी सामन्यात Arjun Tendulkar करणार डेब्यू? मुंबई इंडियन्सकडून संकेत

अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Apr 28, 2022, 08:52 AM IST

Arjun Tendulkar करणार डेब्यू? पाहा सारा तेंडुलकर काय म्हणतेय!

मुंबई इंडियन्सने एक ट्विट केलं असून त्याला खुद्द अर्जुनची बहिण सारा तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 17, 2022, 08:54 AM IST