dc vs mi

T20 World Cup : ऋषभ पंतचं होणार टीम इंडियामध्ये कमबॅक? बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

Sourav Ganguly On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंतला संधी मिळेल की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Apr 6, 2024, 07:29 PM IST

DC vs MI : चित्तथरारक सामन्यात दिल्लीचं 'पानीपत'; शेवटच्या बॉलवर मुंबईने उघडलं विजयाचं खातं

मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Apr 11, 2023, 11:21 PM IST

MI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI

IPL 2023 MI vs DC : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ पॉईंटटेबलमध्ये तळाला आहेत.

Apr 11, 2023, 02:43 PM IST

IPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली! पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण

DC vs MI सामना: आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सीझनच्या बाहेर फेकली गेली आहे. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.

May 22, 2022, 08:20 AM IST

MI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले

Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL)  69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 

May 22, 2022, 08:02 AM IST

IPL मधील पहिला सामना जिंकवून देणारा मॅच विनर संघातून बाहेर?

पहिल्या सामन्यानंतर रिषभ पंतचं वाढलं टेन्शन, दिल्ली संघ अडचणीत

Mar 28, 2022, 01:02 PM IST

IPL 2022, MI | मुंबईकडून पहिल्याच सामन्यात मोठी चूक, कॅप्टन रोहितला मोठा फटका

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) मुंबईची इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. 

 

Mar 27, 2022, 10:43 PM IST

IPL 2022, MI | 'पलटण' हे कधी थांबणार? मुंबईची पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका कायम

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची (Most Successful Team In Ipl) सर्वात यशस्वी टीम. 

Mar 27, 2022, 10:09 PM IST

Ishan Kishan | महागड्या खेळाडूची तडाखेदार खेळी, इशानचा धमाका, ठरला तिसरा मुंबईकर

ओपनर इशान किशनने (Ishan Kishan) आपला धमाका कायम ठेवत शानदार कामगिरी केली.

 

Mar 27, 2022, 08:53 PM IST

IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात

दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2022, 07:31 PM IST

IPL 2022, Kuldeep Yadav : कुलदीप यादवची आयपीएलमध्ये झोकात एन्ट्री, पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स

'चायनामॅन बॉलर' कुलदीप यादवने (Chinaman Bolwer kuldeep Yadav) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली.

 

Mar 27, 2022, 06:18 PM IST

Ishan ची वादळी खेळी, रोहितचा धमाका, दिल्लीला विजयासाठी 178 धावांचे आव्हान

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) ईशान किशनने (Ishan Kishan) सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली. 

Mar 27, 2022, 05:22 PM IST

IPL 2022, DC vs MI | Ishan Kishan चा तडाखा, सिक्स ठोकत शानदार फिफ्टी

युवा सलामीवीर बॅट्समन ईशान किशनने (Ishan Kishan) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील शानदार सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2022, 05:06 PM IST

IPL 2022: वायरमॅनच्या मुलाचं मुंबईकडून एन्ट्री, आता प्रतिस्पर्धी संघांना देणार 'झटका'

मुंबईच्या 'पलटण'कडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL 2022) वायरमॅनच्या मुलानं डेब्यू केलंय. टीम इंडियाने नुकताच अंडर 19  वर्ल्ड कप (Under 19 World Cup) जिंकला. हा खेळाडू या वर्ल्ड कप विनिंग टीमचा सदस्य होता. 

 

Mar 27, 2022, 04:42 PM IST

IPL 2022, DC vs MI | रोहित-इशानचा तडाखा, मुंबई इंडियन्सची शानदार सुरुवात

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलामीच्या फलंदाजांनी आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्याची जोरदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आहे.  

 

Mar 27, 2022, 04:15 PM IST