dabholkar murder case

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : अडीच वर्षे खटला, 11 वर्षांनी निकाल...; आतापर्यंत काय काय घडलं?

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर दोघांना दोषी ठरवले आहे. 

May 10, 2024, 01:20 PM IST

मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले.

May 10, 2024, 11:26 AM IST
Dabholkar Murder Case Pune Court Extend CBI Custody Of Sanjeev Punalekar And Bhave Upto 4th June PT1M49S

पुणे । दाभोलकर हत्या : पुनाळेकर, भावेच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले 'सनातन संस्थे'चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Jun 1, 2019, 07:00 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

 दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.  

Jan 17, 2019, 04:24 PM IST

'दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला दिलेली मुदतवाढ बेकायदा'

 सीबीआयला दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर असल्याचा आरोप

Jan 17, 2019, 09:20 AM IST

दाभोलकरांच्या हत्येच्यावेळी पुलावर आणखी दोघेजण होते- सीबीआय

'हेच दाभोलकर आहेत का'?, याची खात्री करुन घेतली.

Sep 15, 2018, 06:29 PM IST

दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावातून आणखी एकाला अटक

जळगावातून आणखी एक युवक ताब्यात

Sep 7, 2018, 02:06 PM IST

सचिन अंदुरे आणि शरद कळसकरची समोरासमोर चौकशी करण्याचा मार्ग मोकळा

श्रीकांत पांगारकरची ६ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Sep 3, 2018, 07:45 PM IST

'भाजपचे नेतेच दाभोलकर आणि पानसरेंचे छुपे मारेकरी'

राज्यात सरकार नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही.

Sep 2, 2018, 10:09 PM IST

सचिन अंदुरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अमोल देगवेकर आणि राजेश बंगेरा यांचा ताबा सीबीआयला मिळाला.

Sep 1, 2018, 07:23 PM IST

सचिन अंदुरेला आज पुन्हा न्यायालयात आणणार

आज त्याची सीबीआय कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

Sep 1, 2018, 08:08 AM IST

आमची विनाकारण बदनामी केली जातेय; सनातनचा आरोप

आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये सनातनचे नाव गोवण्यात आले.

Aug 27, 2018, 03:26 PM IST

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी

माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी

Aug 20, 2018, 01:13 PM IST