dabholkar murder case

सचिन अंदुरे आणि शरद कळसकरचा कायदेशीर बचाव करु- संजीव पुनाळकर

शरद कळसकर आणि संजीव पुनाळकर हे सनातनचे साधक नाही. 

Aug 19, 2018, 03:47 PM IST

'डेडलाईन संपत आल्यामुळे सीबीआयने माझ्या नवऱ्याला अडकवलं'

गुन्हेगार शोधण्यासाठी सीबीआयला २० ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. 

Aug 19, 2018, 03:05 PM IST

सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांची हत्या केली, सीबीआयचा कोर्टात दावा

अंदुरेला रसद पुरवणाऱ्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे.

Aug 19, 2018, 02:42 PM IST

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ३ वर्षानंतर आरोपपत्र दाखल

डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येला तब्बल तीन वर्ष उलटल्यावर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून सीबीआयनं वीरेंद्र तावडे हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांनाही आरोपी करण्यात आलंय. हे दोघेही सध्या फरार आहेत.

Sep 7, 2016, 03:44 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. 

Jun 21, 2016, 09:16 AM IST

ऐका, दाभोलकरांच्या हत्येविषयी साक्षीदार काय म्हणतोय...

कोल्हापूर : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकरने, हत्या प्रकरणाविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 20, 2016, 03:24 PM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे.  

Jun 10, 2016, 11:11 PM IST

सीबीआय दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीस तयार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Apr 23, 2014, 04:18 PM IST