d s kulkarni

डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

 गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Feb 14, 2019, 10:24 PM IST

महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन मिळाला आहे.

Jun 27, 2018, 04:29 PM IST

पुणे | महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 04:13 PM IST

...म्हणून रवींद्र मराठेंना अटक केली, राज ठाकरेंचे गंभीर आरोप

डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना पुणे पोलिसांनी अटक केली.

Jun 26, 2018, 05:27 PM IST

मुंबई | रवींद्र मराठेंच्या अटकेवर राज ठाकरेंचे गंभीर आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 05:23 PM IST

डीएसकेंच्या गोठवलेल्या २७६ खात्यांमध्ये केवळ ४३ कोटी ९ लाख रूपये

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत. 

Mar 7, 2018, 11:11 AM IST

डी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.

Mar 1, 2018, 08:18 PM IST

'डी.एस.कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम'

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय.

Feb 23, 2018, 03:28 PM IST

डीएसके यांची पोलीस कोठडी लांबणीवर!

डी. एस. कुलकर्णींना रुग्णालयात उपचारांची गरज असल्याने ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आपला अहवाल सादर केलाय. त्यामुळे तूर्तास तरी त्यांची कोठडीत जाण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे.

Feb 20, 2018, 02:56 PM IST

डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

डीएस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. 

Feb 17, 2018, 07:07 PM IST

डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.

Feb 17, 2018, 01:19 PM IST

बिल्डर डीएसके यांना दिल्लीतून पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

Feb 17, 2018, 07:22 AM IST

डीएसकेंच्या अटकपूर्ण जामीन याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 11:33 AM IST

डी.एस.कुलकर्णींचं आता 'दे रे दे रे पैसा'

अडचणीतल्या व्यवसायासाठी डीएसके क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभारणार आहेत. 

Feb 9, 2018, 02:06 PM IST

डीएसकेंच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत डीएसकेंनी उच्च न्यायालयाकडून मागून घेतली होती. 

Feb 5, 2018, 10:02 AM IST