विराटच्या म्हणण्यावरच अनुष्का मॅच पाहायला गेली?
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या परावभाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली.
Mar 29, 2015, 12:04 PM ISTटीम इंडिया मायदेशी परतली
Mar 29, 2015, 09:06 AM ISTरोखठोक: टीम इंडियाची 'घरवापसी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2015, 07:48 PM ISTभारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.
Mar 26, 2015, 06:46 PM ISTपाहा: भारताच्या पराभवाचे मोठी ७ कारणं
टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये दारूण पराभव झालाय. ऑस्ट्रेलियानं ९५ रन्सनं भारताचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली.
Mar 26, 2015, 05:39 PM ISTमॅच सुरू होण्यापूर्वीच भारतासोबत घडला अपशकुन!
सिडनीमध्ये सेमीफायनल खेळत असलेल्या टीम इंडियासोबत मॅच सुरू होण्यापूर्वीच अपशकुन घडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये आज क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'काँटे की टक्कर' सुरू आहे.
Mar 26, 2015, 04:36 PM ISTजगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू व्हायचंय - कोहली
भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन आणि वर्ल्डकपमध्ये टीम आणि प्रेक्षकांची सर्वात मोठी आशा झालेल्या विराटनं नुकताच एक खुलासा केलीय. विराट म्हणतो, मला जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्वत:चं नाव सहभागी करून घ्यायचंय.
Mar 26, 2015, 01:30 PM ISTसेमीफायनलमध्ये विराटला अनुष्काची साथ, अनुष्का ऑस्ट्रेलियात दाखल!
सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनल मॅचवर आहे. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहलीची लेडी लव्ह अनुष्का त्याच्या सोबत असेल.
Mar 25, 2015, 02:27 PM IST... जेव्हा एका 'आफ्रिकन'नं दक्षिण आफ्रिकेला हरवलं
न्यूझीलंडनं वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून फायनलमध्ये धडक मारली. मॅच दरम्यान अशी वेळ होती, जेव्हा मॅच न्यूझीलंडच्या हातून दक्षिण आफ्रिकेच्या हाती जात होता. तेव्हा त्यांच्या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू ग्रँट इलियॉटनं अखेरपर्यंत खेळत टीमला विजय मिळवून दिली. कुणाला माहिती होतं दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या खेळाडूकडूनच दक्षिण आफ्रिकन टीमचं स्वप्न धुळीला मिळेल.
Mar 25, 2015, 12:09 PM ISTस्पोर्ट्स बार: किवींना फायनलचं तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 07:44 PM ISTटूर्नामेंटसाठी जीव लावला होता, पराभवानंतर डिव्हिलिअर्सची प्रतिक्रिया
न्यूझीलंड विरूद्ध रोमांचक सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि त्याचा साथीदार मोर्ने मॉर्केलचे अश्रू थांबता थांबत नव्हते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन म्हणाला की, मी दु:खी नाहीय, कारण टूर्नामेंटसाठी मी आपला जीव लावला होता.
Mar 24, 2015, 07:02 PM ISTरेकॉर्ड्स: आजच्या मॅचनंतर बनले हे खास रेकॉर्ड्स!
आज क्रिकेट वर्ल्डकपची सेमीफायनलची पहिली मॅच झाली. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय. या मॅचनंतर काही खास रेकॉर्ड्स तयार झालेत आणि काही खास फॅक्ट्स पाहूयात...
Mar 24, 2015, 05:34 PM ISTआफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये
ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.
Mar 24, 2015, 04:44 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM ISTसेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन!
आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!
Mar 23, 2015, 08:04 PM IST