आता हॉटेलमधला सर्व्हिस चार्ज ऐच्छिक
नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.
Jan 2, 2017, 05:42 PM ISTएअरटेलची पेमेंट बँक देणार एक लाखावर एक लाख फ्री
नोटंबदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस योजना यशस्वी करण्यासाठी अनेक कंपन्या डिजिटल पेमेंटवर भर देत आहेत. एअरटेलने देशातील पहिली पेमेंट्स बँक सुरु केली आहे. ज्यामध्ये १ रुपय जमा केल्यास एक मिनिट फ्री टॉकटाईम दिला जाणार आहे.
Dec 3, 2016, 06:51 PM ISTपैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.
Nov 17, 2016, 11:07 PM ISTउन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...
देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत. ग्राहकांना ही उन्हात तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Nov 17, 2016, 09:35 PM ISTपैसे न भरता अॅडवान्स टॉकटाईम, इंटरनेट रिचार्ज देतेय ही कंपनी
एकीकडे ५०० आणि १००० च्या रद्द झाल्याने लोकं बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा कोणीच घेत नाही आहेत. सरकारी कार्यालय सोडल्या तर सध्या त्या कोणीच तुमच्याकडून घेणार नाहीत. अनेकांना या गोष्टीचा त्रास होतोय. पैसे सुट्टे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण असं असतांनाच वोडाफोनने एक नागरिकांना दिलासा दिला आहे.
Nov 11, 2016, 11:56 PM ISTडेबिट कार्ड धारकांनी न घाबरण्याचं अर्थमंत्रालयाचं आवाहन
डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे.
Oct 21, 2016, 05:04 PM ISTएअरटेलची ग्राहकांना १० जीबी इंटरनेटची ऑफर
टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. एअरटेलने देखील एक नव्या ऑफरची आता घोषणा केली आहे. एअरटेलने 4जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.
Oct 19, 2016, 05:23 PM ISTग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
Sep 13, 2016, 01:09 PM ISTऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड
ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Aug 17, 2016, 06:09 PM ISTराज्य सरकारचा चांगला निर्णय, ग्राहकाला थेट फळे-भाजीपाला मिळणार
फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा निर्णय राज्य केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यामुळे ग्राहकाला थेट उपलब्ध होणार आहे.
Jun 28, 2016, 03:26 PM IST५ लाखात घर देण्याचा बहाणा, आता मेपल बाऊंसर्सची ग्राहकाला मारहाण
मेपल कंपनीकडून पैसे परत घ्य़ायला आलेल्या ग्राहकांवर मेपलचे बाऊंसर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय. आज ग्राहकाला बाऊंसर्सनी मारहाणही केली.
Apr 21, 2016, 05:22 PM ISTमोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!
'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
Mar 18, 2016, 12:16 PM ISTपिंपरीत १४ लाखांचे वीज बिल, ग्राहकाला बसला 'शॉक'
पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या गाडे कुटुंबियांची सध्या झोप उडालीय. तुम्ही कितीही वीज वापरली तरी महिन्याचं घरगुती वापराचं बिल किती येईल. साधारणतः २ हजार रूपये. पण पिंपरी चिंचवडच्या गाडे कुटुंबियाना पाच महिन्याचं बिल आले आहे,
Dec 26, 2015, 06:23 PM IST