curry leaves

केसांच्या वाढीसाठी स्वयंपाकघरातील कढीपत्ता ठरेल उपयुक्त..!

कढीपत्ता चघळण्याचे शरीरासाठी खुप जास्त फायदे आहे. कढीपत्ता चघळल्याने केसांची वाढ होते. अधिक जाणून घेण्यासाठी स्वाइप करा!

Jan 31, 2024, 05:31 PM IST

कडीपत्ता पाण्यात उकळून पिल्यास होतात 'हे' फायदे! यादी पाहून व्हाल थक्क

Benefits Of Curry Leaves Boiled Water: खाण्याची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही कडीपत्ता फायद्याचा असतो.

Aug 4, 2023, 12:33 PM IST

Curry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर

Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

 

Jul 17, 2023, 01:31 PM IST

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावा कडीपत्ता; आरोग्यात होईल आश्चर्यकारक बदल

कडीपत्यात कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन ए असे पोषकतत्वं असतात. त्यामुळे त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

 

Jul 6, 2023, 07:52 PM IST

उन्हाळ्यात या 5 सर्वोत्तम पेय पाककृती शरीराला देतात थंडावा

 summer drinks recipes : उन्हाळ्याच्या ऋतुत अनेकजण त्रस्त असतात. उकाडा नकोसा वाटतो. सध्या उन्हाचा पारा चढाच दिसून येत आहे. कडक उन्हात शरीराला त्वरीत टवटवीत ठेवण्यासाठी या घरगुती पेय पाककृती करु शकतो.

Apr 26, 2023, 03:12 PM IST

Blood Sugar : रक्तातील साखर कमी करण्याचा घरगुती सोपा उपाय

High Blood Sugar :  आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शुगरचा त्रास होतो. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांसाठी एक घरगुती सोपा उपाय आहे.

Mar 29, 2023, 03:35 PM IST

कढीपत्ता स्वयंपाकातच नाही तर त्याचं पाणी करून... आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

कढीपत्त्यासोबत त्याच्या पाण्याचेही आहेतत हे गुणकारी फायदे

Oct 25, 2022, 06:38 PM IST

health tips : रोज सकाळी 'ही' पानं उकळून प्या, 'हे' होतील फायदे

आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पाणी प्यायल्यास कोणत्या समस्यांवर मात करता येते हे सांगणार आहोत.

Oct 23, 2022, 09:02 PM IST

फायदाच नाही तर कढीपत्ता करेल नुकसान, योग्य प्रमाण समजून घ्या

कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, परंतु काही समस्यांमध्ये आणि जास्त प्रमाणात त्याचे सेवन हानिकारक ठरू शकते.

 

Jan 14, 2022, 09:09 AM IST

कढीपत्त्या मागे दडलंय सौंदर्याचं रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावर भरपूर खर्चही करतो.

Jun 4, 2019, 01:35 PM IST

स्वयंपाक घरातील गुणकारी कडिपत्ता...

जाणून घ्या कडिपत्त्याचे फायदे...

Jun 2, 2019, 08:49 PM IST

पावसाळ्यात येणारे पिंपल्स दूर करेल 'हा' पदार्थ!

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही.

Jun 29, 2018, 12:21 PM IST

तल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त!

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. 

Oct 14, 2017, 11:42 PM IST

कढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. 

Jan 25, 2017, 01:49 PM IST

केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

Aug 27, 2015, 10:40 PM IST