आताची मोठी बातमी! कामगार खात्याच्या कपाटात चोर, शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड
कामगार मंडळातल्या बड्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय भांडारला हे कंत्राट देण्यासाठी धक्कादायक कारनामे केले आहेत. वस्तूंची पाच पट चढ्या किमतीनं खरेदी करून बडे बाबू आणि कंत्राटदारानं दोन-चार नव्हे तर तब्बल शेकडो कोटींचा डल्ला मारल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आलंय.
Aug 29, 2023, 05:19 PM ISTपीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय
पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट....
Aug 9, 2023, 09:57 PM ISTCrime News | 85 लाखांची रोकड, 32 तोळं सोनं; नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं घबाड
An corrupt education officer arrested in Nashik
Jun 3, 2023, 04:15 PM ISTRavindra Chavan | PWD बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, मंत्री हतबल, मंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली
Ravindra Chavan on PWD Transfer
Apr 24, 2023, 07:25 PM ISTSambhajinagar | सरपंचाने लाचखोर अधिकाऱ्यांची लक्तरं वेशीला टांगली, विहिरीसाठी मागितली होती लाच
Special Report on Sambhajinagar Fulambri Sarpanch
Mar 31, 2023, 06:40 PM ISTBMC Action! बीएमसीची भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई, 53 कर्मचारी निलंबित
BMC Action against Currupted Officer
Jan 31, 2023, 05:35 PM ISTvideo|उपचार खासगी रुग्णालयात, बिलं फाडली सरकारी तिजोरीवर
Chagan Bhujbal Reaction On Misnisters Expenses Over Treatment
Apr 21, 2022, 01:05 PM ISTठाकरे-पवार सरकार बदमाश सरकार, किरीट सोमय्या यांची टीका
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, ठाकरे सरकार कारवाई करणार का? किरीट सोमय्या यांचा सवाल
Apr 1, 2022, 06:48 PM ISTमुख्यमंत्र्यांनी मोठ्या उत्साहात विचारला प्रश्न, लोकांचं उत्तर ऐकून चेहराच पडला
मुख्यमंत्र्यांची आपल्या सरकारची वाह-वाह करताना एका प्रश्नामुळे फजिती झालेली पाहायला मिळाली.
Nov 16, 2021, 09:12 PM ISTभाग -५ : मुंबई मनपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल
गैरव्यवहार कुणाला समजणारच नाही याची दक्षता महापालिकेनं घेतली आहे.
Jul 12, 2019, 07:34 PM ISTनाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली
नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निलांबिका मंदिराच्या जागेच्या गैरव्यवहाराची चौकशी त्यांनी सुरू केली होती.
Feb 28, 2018, 07:25 PM ISTजलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस
जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.
May 27, 2017, 12:25 PM ISTविजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या
माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.
May 6, 2017, 11:24 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTसंशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा
श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.
बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dec 8, 2016, 08:52 PM IST