currency

4 तासात देशातील 15 लाख कोटींचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर

500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर केवळ चार तासातच देशाचे 15 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर गेले आहे.

Nov 9, 2016, 04:23 PM IST

व्हायरल होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं सत्य काय?

दोन हजार रुपयांच्या नोटेचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.

Nov 6, 2016, 04:16 PM IST

जगभरातील देशांच्या चलनांच्या नावांचा अर्थ काय?

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड शब्दकोशाने जगाभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना विविध देशांच्या चलनांना त्यांची नावे कशी मिळाली याची माहिती मिळाली.

Mar 21, 2016, 09:15 AM IST

चलनी नोटांवर आता दिसणार भारताची भाषिक समृद्धता

नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Mar 17, 2016, 05:19 PM IST

आता एटीएम आणि डेबिट कार्ड म्हणजेही 'चलन'

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 'चलन' या संकल्पनेच्या व्याख्येत काही सुधारणा केली आहे. 

Feb 8, 2016, 09:29 AM IST

१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार

आरबीआयने १ हजारांच्‍या तब्‍बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्‍या आहेत.

Jan 21, 2016, 02:07 PM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस

आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत. 

Jun 22, 2015, 07:42 AM IST

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...

Oct 28, 2014, 08:36 AM IST