currency ban

सरकार आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत

नोटाबंदीनंतर सरकारने आता प्लास्टिक नोटा छापण्याच्या निर्णय घेतला आहे. प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.

Dec 9, 2016, 06:45 PM IST

मी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.

Dec 9, 2016, 01:52 PM IST

नोटबंदीनंतरचं कामाठीपुरा...

डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच.....  मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं....  एक रिपोर्ट कामाठीपुरामधून...... 

Nov 30, 2016, 04:28 PM IST

आम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!

नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 27, 2016, 09:55 PM IST

पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा

नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

Nov 24, 2016, 10:07 AM IST

नोटाबंदी : गोंधळ दूर करण्यासाठी 2000ची नोट बंद करुन 200ची छापा : पृथ्वीराज चव्हाण

भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच दोन हजारची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.  

Nov 22, 2016, 01:09 PM IST

मोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.

Nov 13, 2016, 08:26 AM IST