दहीसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 4 पदार्थ; अन्यथा पडेल महागात
असे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांच्यासोबत दही खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात, अशा खाद्यपदार्थांविषयी ज्यांच्यासोबत दही खाणं टाळलं पाहिजे.
Jan 23, 2025, 06:01 PM ISTCurd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?
हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते.
Dec 18, 2024, 03:15 PM ISTथंडीत दही खाल्ल्याने फायदा होतो की नुकसान, डायटीशियन काय सांगतात?
Curd In Winter: हिवाळ्यात गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे चांगले. अशा परिस्थितीत हिवाळ्यात दही खावे की नाही, हे जाणून घ्या आहारतज्ज्ञांनुसार.
Nov 17, 2024, 09:12 AM ISTदह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
Oct 25, 2024, 06:55 PM ISTपांढरे केस आहेत? दह्यामध्ये 'या' गोष्टी मिक्स करून वापरा, मिळेल मुक्ती
दही आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण तुम्हाला माहिती आहे का? दही केसासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही पांढऱ्या केसांनी त्रासले असाल आणि अनेक उपाय करूनही या समस्येचे समाधान मिळत नसेल तर, दह्यात काही गोष्टी मिक्स करून केसांना लावल्यास फायदा होऊ शकतो.
Oct 25, 2024, 04:24 PM ISTदह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
Oct 16, 2024, 10:46 AM ISTताक की दही? वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर?
Aug 31, 2024, 08:57 PM ISTदह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे
Curd and Isabgol Benefits: दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Jul 5, 2024, 03:35 PM ISTदह्यात मिसळून खा हा एक पदार्थ; आजार दूर पळतील
Curd and Jaggery Benefits: दही आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांवर मात करण्यास देखील फायदेशीर ठरते. दही आणि गुळामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
Jun 20, 2024, 12:56 PM IST
दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?
Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.
Jun 17, 2024, 02:45 PM ISTयोगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या
Yogurt and Curd Difference: योगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या. दही आणि योगर्ट दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक आहे.
Jun 16, 2024, 06:34 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दही खाताय? पण फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात दही खाल्लं जातं. दही थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्लं जातं. कारण त्यामुळं शरीरात थंडावा निर्माण होईल. मात्र, दही खाण्याचे काही नुकसानदेखील आहेत.
May 16, 2024, 06:00 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTहाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा
rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या...
May 1, 2024, 01:18 PM IST