उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दही खाताय? पण फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात दही खाल्लं जातं. दही थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्लं जातं. कारण त्यामुळं शरीरात थंडावा निर्माण होईल. मात्र, दही खाण्याचे काही नुकसानदेखील आहेत. 

Mansi kshirsagar | May 16, 2024, 18:00 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात दही खाल्लं जातं. दही थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्लं जातं. कारण त्यामुळं शरीरात थंडावा निर्माण होईल. मात्र, दही खाण्याचे काही नुकसानदेखील आहेत. 

1/8

उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दही खाताय? पण फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

Side effects of eating curd everyday

उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीरात थंडावा निर्माण होते. मात्र, दह्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. दही अतिप्रमाणात खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते, याची माहिती जाणून घेऊया.   

2/8

Side effects of eating curd everyday

दही खाल्ल्याने पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्तीसारख्या अनेक आजारांवर मात करता येते. मात्र, अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला नुकसानही होऊ शकते. दही खाण्याचे नुकसान जाणून घेऊया. 

3/8

लठ्ठपणा

Side effects of eating curd everyday

दह्यात कॅलरी आणि फॅट असते जे वजन वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात तर नेहमीच्या दह्याऐवजी लो फॅट दह्याचे सेवन करा. 

4/8

लॅक्टोज इंटोलरेन्स

Side effects of eating curd everyday

दह्यात लॅक्टोज असते जे लॅक्टोज इंटोलरेन्स नागरिक आहेत त्यांच्यासाठी ते हानिकारक असू शकते. त्यामुळं तुम्ही दह्याखाण्यापासून सावध राहा. 

5/8

किडनी

Side effects of eating curd everyday

दह्यात असलेले कॅल्शियम हाय लेव्हल किडणीची समस्या वाढवू शकते. त्यामुळं तुम्ही जर किडणीशी संबंधित समस्येने ग्रस्त आहात तर चुकूनही दह्याचे सेवन करु नका.

6/8

स्मरणशक्ती

Side effects of eating curd everyday

दह्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.   

7/8

सर्दी-खोकला

Side effects of eating curd everyday

दह्याचा गुणधर्म थंड असतो जे अस्थमाच्या रुग्णांसाठी सर्दी खोकल्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.   

8/8

Disclaimer

Side effects of eating curd everyday

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)