इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी! 'हा' बॉलर ठरणार CSK साठी गेम चेंजर

नवा सिझन

पुढल्या वर्षी आयपीएल 2024 च्या नव्या सिझनला सुरूवात होत आहे.

आयपीएल 2024

आयपीएल 2024 च्या लिलावासाठी सर्व संघांनी रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केलीये.

रिलीज खेळाडू

रिलीज खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

बेस्ट गोलंदाज

अशातच इरफान पठाण याने सीएसकेच्या बेस्ट गोलंदाजाविषयी मोठी भविष्यवाणी केलीये.

हर्षल पटेल

इरफाण पठाणने सीएसकेसाठी हर्षल पटेलच्या नावाची शिफारस केली आहे.

आरसीबी

हर्षल पटेल मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा घातक गोलंदाज होता.

28 सामन्यात 33 विकेट्स

हर्षलने आत्तापर्यंत 28 सामन्यात 33 विकेट्स घेतल्या अन् टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे.

तगड्या गोलंदाजांची गरज

सध्या सीएसकेला तगड्या गोलंदाजांची गरज आहे. त्यामुळे हर्षल पटेलवर मोठा डाव लावला जाऊ शकतो.

धोनी

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार असल्याने चेन्नईचा संघ अधिक मजबूत झाल्याचं पहायला मिळतंय.

VIEW ALL

Read Next Story