cry

पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?

पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?

Oct 10, 2023, 10:45 PM IST

वर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व

Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले. 

Jul 20, 2023, 03:37 PM IST

Physical Relation : सेक्सनंतर अचानक का रडू लागतात महिला? जाणून घ्या काय आहे यामागील कारण!

Physical Relation : सेक्सनंतर अनेक महिला रडत ( Women cry ) असल्याचं समोर आलंय. दरम्यान असं का होतं? असं होणं नॉर्मल आहे का? असा प्रश्न देखील समोर येतोय.  

Jul 12, 2023, 08:47 PM IST

Viral Video: प्रेम म्हणजे प्रेम असतं; प्रियकराला पाहून नव्या नवरीने केलं असं काही की...

Bride dance video viral: सध्या लग्नाचा सिझन (Wedding season) सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. 

Dec 17, 2022, 06:55 PM IST

मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण

आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?

Jul 18, 2022, 09:52 PM IST

जेव्हा आमिर खानमुळे दिव्या भारती बाथरूममध्ये रडली! तेव्हा या अभिनेत्याने प्रकरण हाताळलं

दिव्या भारती म्हणाली होती की, आमिर खानने सुपरस्टारसारखं नाही तर सिनीयरसारखं रहावं. 

Apr 25, 2021, 07:12 PM IST

#DilBecharaTrailer : जगण्यासाठी त्यांच्या प्रेमाची धडपड; पाहा सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

काही दिवसांपूर्वीच आत्महत्या करत सुशांतनं जगाचा निरोप घेतला आणि....

Jul 6, 2020, 05:15 PM IST

Chhapaak trailer : 'छपाक'ची झलक पाहून दीपिकाला अश्रू अनावर

या क्षणांचा मी विचारही केला नव्हता.... 

Dec 10, 2019, 05:21 PM IST

VIDEO : 'फेव्हरेट शिक्षका'च्या बदलीला विद्यार्थ्यांचा भावनिक विरोध

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल 

Jun 22, 2018, 11:16 AM IST

मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय

रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....

Nov 21, 2017, 11:33 PM IST

Video : भर कार्यक्रमात का रडली ऐश्वर्या राय बच्चन?

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने आपल्या मुलीचा आराध्याचा वाढदिवस साजरा केला.

Nov 21, 2017, 04:32 PM IST

जेलमध्ये सडवा पण फाशी नको, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी फिरोज खान रडला

१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला आहे.

Jun 20, 2017, 06:14 PM IST

प्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही

एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

Jan 21, 2017, 06:49 PM IST