crow

कावळा खरंच आपल्या 7 पिढ्या पाहतो? नेमका किती वर्षे जगतो?

सर्वात हुशार पक्षांमध्ये कावळ्याचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. कावळ्याच्या हुशारीच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. मटक्यात दगड टाकून पाणी प्यायल्याची गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकलीच असेल. पण कावळ्या संदर्भातील एक प्रश्न तुमच्या मनात नेहमी येत असेल.

Jan 25, 2025, 03:49 PM IST

घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत

आता कावळा आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने संकेत देतो? हे जाणून घेऊ या

May 11, 2022, 04:48 PM IST

'तो अंघोळ करताना मला घुरून पाहतो'; महिलेने दाखल केली विचित्र तक्रार

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय सोफी जोन्सने एक विचित्र तक्रार पोलिसात दिली आहे. सोफी जोन्सने दावा केला आहे की, ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर...

Apr 9, 2022, 12:53 PM IST

हा तहानलेला नाही तर भुकेलेला कावळा; खाण्यासाठी ग्लासमध्ये काठी टाकून केला जुगाड... पाहा व्हिडीओ

दगड टाकून कावळ्याने पाणी प्यायल्याची गोष्ट ऐकली असेल भुक लागलेल्यावर कावळा काय करू शकतो हे तुम्हीच पाहा व्हिडीओ

Sep 11, 2021, 10:47 PM IST

कावळ्यांनी केलं शिर्डीकरांचं जीणं मुश्कील, पिल्लाच्या रक्षणासाठी झाले हिंसक

गेल्या पाच सहा दिवसांपासून शिर्डीतल्या पिंपळवाडीत अघोषित संचारबंदी सुरू आहे

Aug 10, 2021, 10:26 PM IST

रंग माझा वेगळा, डोंबिवलीत आढळला पांढरा कावळा

तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहेत का? 

Jun 29, 2021, 07:51 PM IST
Pune Bhor Why Crow Is Aggressive PT2M40S

पुणे | कावळे का झालेत आक्रमक ?

Pune Bhor Why Crow Is Aggressive

May 14, 2020, 11:05 PM IST

...इथे पिंडाला शिवण्यासाठीही कावळा सापडेना!

कावळा हा निसर्ग साखळीतला सफाई कर्मचारी म्हणून ओळखला जातो

Dec 21, 2019, 06:03 PM IST

पित्रं उपाशीच? सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांचा दुष्काळ

सर्वपित्री अमावस्येनिमित्त मृतात्मांच्या नावानं पिंडदान केलं जातं

Sep 29, 2019, 08:46 AM IST

पालघरमध्ये दिसला तपकिरी रंगाचा समुद्र कावळा

या पक्ष्याला दातिवारे समुद्र किनाऱ्‍यावर सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.

Aug 30, 2018, 11:27 PM IST

पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला.

Sep 11, 2017, 09:12 PM IST

पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारला

आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. 

Sep 10, 2017, 10:12 PM IST