सर्वात हुशार पक्षांमध्ये कावळ्याचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
कावळ्याच्या हुशारीच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात.
मटक्यात दगड टाकून पाणी प्यायल्याची गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकलीच असेल.
पण कावळ्या संदर्भातील एक प्रश्न तुमच्या मनात नेहमी येत असेल.
कावळा आपल्या सात पिढ्या पाहतो, असे पुराणात म्हटले जाते.
पण कावळा नक्की किती वर्षे जगतो? त्याचं आयुष्य किती असतं?
आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
सर्वाधारणपणे कावळा 10 ते 15 वर्षे जगतो.
ऑस्ट्रेलियात एक कावळा 22 वर्षे जगल्याची नोंद आहे.