cristiano ronaldo

ब्रावोने विराट कोहलीला म्हटलं असं काही...

वेस्टइंडीडचा आलराऊंडर ड्वेन ब्रावोने सोमवारी भारत आणि बंगलुरूचा कॅप्टन विराट कोहली याच्याबाबतीत एक महत्वाच वक्तव्य केलं.

Apr 17, 2018, 07:59 AM IST

कोहलीची कमाई, दर महिन्याला कमवितो इतके कोटी...

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.

Mar 9, 2018, 06:08 PM IST

व्हिडिओ: फुटबॉलच्या मैदानावर मोठा अपघात; रक्तबंबाळ झाला रोनाल्डो

ला लीगा येथे रियड माद्रिद आणि देपोटिवाले यांच्यात रोमहर्षक सामना झाला. पण, या सामन्यावेळी मैदानावर एक मोठा अपघातही पहायला मिळाला. 

Jan 23, 2018, 09:28 PM IST

रोनाल्डो सर्वश्रेष्ट खेळाडू 'ग्लोब सॉकर' पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानीत

 एकूण फुटबॉल कारकिर्दीत रोनाल्डोला हा पुरस्कार चौथ्यांदा मिळाला आहे. मात्र, हा पुरस्कार त्याला सलग पहिल्यांदाच मिळाला आहे.

Dec 30, 2017, 11:43 AM IST

रोनाल्डोने केली मेस्सीची बरोबरी ; पाचव्यांचा जिंकला 'हा' सर्वोत्तम पुरस्कार

प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. ही कमालीची कामगिरी त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केली आहे. 

Dec 8, 2017, 11:06 AM IST

रोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार

फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.

Sep 29, 2017, 08:49 PM IST

फुटबॉलपटू रोनाल्डोला फिफा प्लेअर ऑफ इयर पुरस्कार

 सुप्रसिद्ध फुलबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदा पुन्हा एकदा फिफा प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार देण्यात आलाय.  रोनाल्डोनं त्याचा प्रतिस्पर्धी लिओनन मेसीला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. 31  वर्षीय रोनाल्डोला याआधीही तीन वेळा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

Jan 10, 2017, 12:23 PM IST

रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा कोरलं नाव

पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. त्यानं अर्जेन्टीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. याआधी रोनाल्डोनं 2008, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता.

Dec 13, 2016, 03:41 PM IST

या प्रसिद्ध खेळाडूने टॅक्समध्ये केली हेरी-फेरी

आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स  वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत. 

Dec 13, 2016, 10:50 AM IST

ऐवढा मोठा क्षण असतांना हे असं कोणासोबतच होऊ नये

सेल्फी हा आज अनेकांच्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण हे सिनेकलाकार, खेळाडू किंवा मोठ्या लोकांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सूक असतात. सेल्फीमुळे तर हे अजून सोपं झालं आहे.

Jul 4, 2016, 08:30 PM IST

Year Ender 2015 : क्रीडा क्षेत्रात विक्रमी क्षण

क्रीडा क्षेत्रात २०१५ मध्ये काही महत्त्वपूर्ण विक्रम झालेत. यात उसेन बोल्ड याचा बीजिंगमधील विश्व विक्रमी धाव, जोकोविच याचे फरफेक्ट वर्ष यांचा उल्लेख करता येईल, तर चला पाहू या कोणते असे क्षण होते 

Dec 17, 2015, 04:48 PM IST

ख्रिस्तियानो रोनाल्डो जेव्हा वेश बदलून रस्त्यावर फूटबॉल खेळतो....

प्रसिद्ध फुटबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने वेश बदलला आणि एका चौकात तो बिनधास्त फुटबॉल खेळत होता, या दरम्यान त्याला कुणी ओळखलं का, त्याच्या बरोबर फुटबॉल खेळणाऱ्यांना हे माहित होतं का? 

Aug 9, 2015, 08:05 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता. 

Feb 20, 2015, 09:37 AM IST

युरो कप : स्पेनची फायनलमध्ये धडक

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

Jun 28, 2012, 08:38 AM IST

रोनाल्डोचा गोल... पोर्तुगालचा रॉक अॅन्ड रोल…

युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.

Jun 22, 2012, 11:00 AM IST