criminal people

नंदुरबारच्या गुंडाचं अमळनेरात थैमान, एसपींच्या झोपेचा 'अर्थ' काय?

नंदुरबार शहरातील शेकडो गुंड मागील पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात होते. एका पत्रकारालाही त्यांनी मारहाण केली होती, याची माहिती जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांना नव्हती का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Nov 27, 2016, 06:05 PM IST