Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Mar 9, 2023, 12:24 PM ISTPune Crime:अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच घेतला नरडीचा घोट...
Pune Crime News : बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही महिला वेडी झाली. मुलगा आणि घरदार सोडून ती बॉयफ्रेंडसह पुण्यात पळून आली. आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला तिने सोबत आणले होते. मात्र, नंतर हीच मुलगी तिला तिच्या अनैतिक संबधात अडचण वाटू लागली.
Mar 8, 2023, 06:41 PM ISTWomens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले
Womens Day : महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना एका महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या दोघी महिलांमध्ये सासू सुनेचे नाते आहे (Pune Crime News).
Mar 8, 2023, 04:22 PM ISTSatara Mirewadi Crime | सातारा-फलटण तालुक्यातील मिरेवाडीत 2 गटात राडा; एका गटाने घर, गाड्या, ट्रॅक्टर, गोठा पेटवला
Satara Mirewadi Crime satara crime news
Mar 8, 2023, 11:50 AM ISTCrime News: चौघींनी त्याला कंटाळून सोडलं घर! पाचव्या पत्नीनं गुप्तांग कापून केली हत्या; रस्त्यावर टाकून दिला मृतदेह
Husband Wife Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अटक करण्यात आलेली आरोपी महिला ही या व्यक्तीची पाचवी पत्नी असून यापूर्वीच्या 4 महिला या व्यक्तीला सोडून पळून गेल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:40 AM IST65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण
Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.
Mar 8, 2023, 08:09 AM ISTED Raid In Maharashtra: दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई
ED Raid In Mumbai And Nagpur : पॉन्झी स्कीमच्या नावावर 150 कोटींची फसवणूक केल्याच उघड झालं आहे. नागपूर आणि मुंबईत ईडीने मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
Mar 6, 2023, 06:10 PM ISTCrime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना
Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) एका चपलेवरुन (Chappal) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांपत्याने केलेल्या हल्ल्यात वयस्कर व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली असून तिचा पती फरार आहे.
Mar 6, 2023, 02:14 PM IST
Crime: चार बायका सोडून गेल्या, पाचव्या बायकोने कुऱ्हाडीने प्रायव्हेट पार्ट तोडला; धक्कादायक प्रकारामुळे पोलिसही हादरले
Crime: चार बायका सोडून गेल्या मात्र, पाचव्या बायकोने संतापाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत.
Mar 5, 2023, 06:20 PM ISTCrime News: मुंबईत तीन दिवसात 40 बँक ग्राहकांनी गमावले लाखो रुपये; तुम्ही ही चूक करत नाही ना?
Crime News: मुंबईत एका खासगी बँकेच्या 40 ग्राहकांची बनावट मेसेजच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकांच्या मोबाइलवर केवायसी (KYC) आणि पॅन कार्डची (Pan Card) माहिती अपडेट करण्याचा एक बनावट मेसेज आला होता. पोलिसांनी यानंतर ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
Mar 5, 2023, 05:36 PM IST
Crime News : यालाच म्हणतात मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं! रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी
Crime News : मृत महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहून नियत फिरली. मात्र, शेवटी त्याची चोरी उघड झालीच.
Mar 4, 2023, 06:11 PM ISTCrime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य
Rajastan Family Death: राजस्थानच्या संचोर (Sanchor News) या गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबांतील 7 जणांनी एकाच वेळी नर्मदेच्या कालव्यात (Death Near Naramda River) उडी मारत जीव दिला आहे. या घटनेमुळे गावात अक्षरक्ष: खळबळ उडाली आहे. या घटनेनं त्याच्या आप्तांना धक्का बसला आहे त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एकाच चितेवर सातही जणांना जाळलं आहे.
Mar 4, 2023, 01:19 PM ISTCrime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं
चहा पित असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Crime News).
Mar 2, 2023, 11:44 PM ISTCrime News: ज्या बापाने बोट पकडून चालायला शिकवलं मुलीने त्याचीच हत्या करुन संपवून टाकलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News: मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील नात्याला विरोध करत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा मुलीने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Feb 28, 2023, 08:54 PM IST
Crime : तलवार हवेत फिरवली; राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवल्यानंतर राज्यभरात पोलिस शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अधिक सतर्क झाले आहेत. हवेत तलावर फिरवणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याच्या मुलावरही पोलिसांनी कारवाई केली आहे (Crime).
Feb 28, 2023, 07:31 PM IST