crime

आई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच...

Crime News: पत्नी आणि मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा संशय आल्याने एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. यानंतर मुलगी घऱात पोहोचली असता बेडवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.

 

May 31, 2023, 01:46 PM IST

दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले

UP Crime News: प्रियकरसोबत घर सोडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल दोन वर्षांनंतर शोध लागला आहे. 

May 30, 2023, 04:30 PM IST

Mumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात

Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे. 

May 28, 2023, 11:24 AM IST

कुऱ्हाडीने गळा कापल्यानंतर तिथेच बसून केले मृतदेहाचे तुकडे, पोलीस येईपर्यंत जागचा हालला नाही; ग्रामस्थ हादरले

Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विटा खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करत हत्या (Murder) करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर तिथेच बसून राहिला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

May 27, 2023, 07:33 PM IST

दगडाने ठेचून महिलेची हत्या, नंतर ओरबाडून खाल्लं चेहऱ्यावरील मांस; किळसवाणा प्रकार पाहून ग्रामस्थांसह पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली येथे एका महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. आरोपीने एका वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. 

 

May 27, 2023, 11:58 AM IST

पती किंवा पत्नीला विनाकारण सेक्स नाकारणं ही मानसिक क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Court News: कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला फार काळ शरिरसंबंध नाकारण ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचा निष्कर्ष अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) काढला आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

 

May 25, 2023, 07:06 PM IST

Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer

Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

 

May 25, 2023, 03:48 PM IST

Crime News: लग्नाच्या आधी मुलगी बेपत्ता; मृतदेह पाहिल्यानंतर सगळा परिसर करु लागला उलट्या; पोलीसही हादरले

Crime News: गुजरातच्या (Gujrat) पाटणमधील (Patan) सिद्धपूर येथील 25 वर्षांच्या लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधीच लवीन अचानक गायब होते. एका सीसीटीव्हीत ती शेवटची कैद झाली होती. पण जेव्हा तिचा मृतदेह सापडतो तेव्हा सगळा परिसर उलट्या करु लागतो. 

 

May 25, 2023, 12:57 PM IST

मुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा

महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती. 

May 24, 2023, 07:02 PM IST

अब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ

तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे. 

 

May 24, 2023, 03:37 PM IST

Pune Crime : मित्रानेच केला गेम! दिवसाढवळ्या पिंपरीत तरुणावर गोळीबार

Pimpri Chinchwad Murder : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मित्राने कटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

May 23, 2023, 10:46 AM IST

"रेड लाइट एरिया किधर है", ट्रेनमधून मुलीसोबत उतरताच जोडप्याची रिक्षावाल्याकडे विचारणा, यानंतर त्याने थेट....

Crime News: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्थानकावर 20 मे रोजी एक जोडपं ट्रेनमधून खाली उतरलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगी होती. यावेळी त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही इथेच फ्रेश व्हा, मी येतो असं सांगितलं. यानंतर त्याने स्थानकाबाहेर जाऊन येथे कुंटणखाना (Red Light Area) कुठे आहे अशी चौकशी केली. 

 

May 22, 2023, 05:17 PM IST

भावापासूनच 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती; केरळ हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले "सामाजिक..."

Court News: केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) सात महिन्यांची गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. ही मुलगी आपल्या भावापासूनच गर्भवती (Pregnant) राहिली होती. कोर्टाने जर गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी दिली नाही, तर सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. 

 

May 22, 2023, 04:28 PM IST