U19 Women's T20 WC Final : अखेर भारताच्या पोरींनी करून दाखवलंच! इंग्लंडला नमवत वर्ल्डकपवर कोरलं नाव
U19 T20 World Cup Final : गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला आहे. 7 विकेट्सने भारताच्या मुलींनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे.
Jan 29, 2023, 07:35 PM ISTILT20 : मुंबईच्या किरॉन पोलार्डचा सीमारेषेवर भन्नाट कॅच, VIDEO होतोय व्हायरल
ILT20 2023: एमआय़ इमिरेट्सचा कर्णधार किरॉन पोलार्डच्या (kieron pollard) नेतृत्वाखाली संघ इंटरनेशनल टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. किरॉन पोलार्ड देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच त्याने सीमारेषेवर घेतलेल्या एका कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. पोलार्डच्या या कॅचच कौतूक होत आहे.
Jan 26, 2023, 01:56 PM ISTIPL 2023 Videos | महिला IPL साठी मुंबईत पार पडला लिलाव, बीसीसीआयवर कोट्यावधींचा वर्षाव
Auction held in Mumbai for Women's IPL, raining crores on BCCI
Jan 26, 2023, 01:30 PM ISTNashik | क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू, नाशिकमधील घटना
Nashik Youth dies while playing cricket
Jan 25, 2023, 06:55 PM ISTICC Awards: उगवत्या 'सूर्या'ला आयसीसीचा सलाम, 'हा' पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाचा बोलबाला, मैदानावर चौफेर फलंदाजी करणाऱ्या सूर्याचा आयसीसीकडून मोठा सन्मान
Jan 25, 2023, 05:54 PM ISTमहिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल
cricket women premier league adani group owner ahmedabad team jay shah tweet wpl
Jan 25, 2023, 04:22 PM ISTIND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Jan 25, 2023, 01:54 PM ISTShubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम
Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.
Jan 24, 2023, 05:07 PM ISTSteve Smith Video : स्मिथचं वादळ काही थांबेना, पठ्ठ्याने 1 बॉलमध्ये काढल्या16 धावा
दोन शतके झळकावल्यानंतरही चौकार षटकारांची आतषबाजी सुरू आहे. अशातच स्मिथने आणखी एक कारनामा केलाय, 1 बॉलमध्ये स्मिथने तब्बल 16 धावा कुटल्या आहेत.
Jan 23, 2023, 05:04 PM ISTही सुंदर मुलगी आहे युजवेंद्र चहलची Travel Partner, तुम्ही या भारतीय क्रिकेटपटूला ओळखलंत का?
युजवेंद्र चहलने या सुंदर मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे, टीम इंडियाच्या जर्सीत चहलबरोबर प्रवास करणारी ही मुलगी कोण असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे
Jan 23, 2023, 02:54 PM ISTCricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?
Cricket in Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस आयसीसीकडून करण्यात आली आहे.
Jan 23, 2023, 11:02 AM ISTRada In Cricket Tournament | भाजप नेत्याच्या मुलाची स्कोअररला क्रिकेट मैदानात मारहाण, नागपूर खासदार क्रिडा महोत्सवात राडा
BJP leader's son beat scorer in cricket ground, Nagpur MP cried at sports festival
Jan 22, 2023, 06:05 PM ISTRohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा 'या' क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी
Team India Captain Rohit Sharma: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच वर्षी तो एखाद्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी माहिती आहे.
Jan 22, 2023, 09:38 AM ISTInd Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम
2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे
Jan 21, 2023, 08:51 PM ISTShoaib Akhtar: 160 च्या स्पीडने बॉल टाकल्यावर काय होतं? अख्तरने शेअर केलेला Video एकदा पाहाच, अंगावर येईल काटा!
Shoaib Akhtar 160 kmph Delivery: शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) मोठमोठ्या फलंदाजांना दहशत असायची. शरीरयष्टीहीने तगडा असल्याने शोएबचा रनअपही मोठा असायचा. त्यामुळे त्याचा बॉल गोळीगत पार होत असायचा.
Jan 20, 2023, 08:11 PM IST