WC Points Table : भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?
WC Points Table : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली आणि के.एल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांच्याही उत्तम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं. तर या सामन्यानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत.
Oct 9, 2023, 12:14 PM ISTRohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित?
Rohit Sharma: टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली.
Oct 9, 2023, 06:46 AM ISTMohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील
IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.
Oct 8, 2023, 08:50 PM ISTTilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!
Tilak Verma's tattoo : माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.
Oct 6, 2023, 03:59 PM ISTWorld Cup 2023: क्रिकेटचा देव म्हणतो 'हे' चार संघ जातील सेमीफायनलला, या' संघाला ठेवलं बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल गाठणाऱ्या आपल्या पसंतीच्या चार संघांची नावं सांगितली आहेत. विशेष म्हणजे यात आशियातल्या केवळ एका संघाचा समावेश आहे.
Oct 6, 2023, 02:13 PM ISTShubman Gill : शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून बाहेर? टीम इंडियाला मोठा धक्का
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2023, 07:38 AM ISTIndia vs Pakistan: पाकिस्तानसाठी भारताला हरवणं कठीण नाही तर अशक्यच! कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
India vs Pakistan: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 4, 2023, 08:54 AM ISTVirat Kohli: वर्ल्ड कपपूर्वी भारताला मोठा धक्का; विराटने सोडली टीम इंडियाची साथ
ODI World Cup 2023: टीम इंडिया हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. मात्र अशातच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संघाटी साथ सोडली आहेत.
Oct 3, 2023, 07:27 AM ISTWorld Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!
ICC ODI World Cup 2023 : हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.
Oct 2, 2023, 10:58 PM ISTवर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील
ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे.
Oct 2, 2023, 07:22 PM ISTCricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTWorld Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?
ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या.
Oct 1, 2023, 09:02 AM ISTCricket World Cup : 'या' टीमपासून रहा सावध; वर्ल्ड कपविनर युवराज सिंगने दिला टीम इंडियाला गुरूमंत्र!
India national cricket team : वर्ल्ड कपसाठी आता हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. त्याआधी वर्ल्ड कपविनर युवराज सिंहने (Yuvraj Singh) मोठं वक्तव्य केलंय.
Sep 30, 2023, 04:24 PM ISTWorld Cup : मोठी बातमी! वर्ल्डकपपूर्वी टीमच्या कर्णधाराला गंभीर दुखापत; पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
ICC ODI World Cup 2023: टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमचा कर्णधाराला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे.
Sep 30, 2023, 08:57 AM IST'मी सायन्स घ्यायला हवं होतं आणि...'; World Cup मधून डच्चू मिळलेल्या अक्षर पटेलच्या 'त्या' पोस्टचं गूढ उकललं
Axar Patel : रविचंद्रन अश्विनचा आगामी वर्ल्डकप 2023 साठी त्यांच्या अंतिम 15 सदस्यीय टीममध्ये अक्षर पटेलच्या जागी समावेश केला. त्यानंतर काही तासांनी अक्षर पटेलच्या इन्स्टाग्राम हँडलवरून काही वादग्रस्त पोस्ट शेअर केली गेल्याचा दावा करण्यात आला.
Sep 30, 2023, 07:22 AM IST